Dictionaries | References

इकडचा तिकडचा

   
Script: Devanagari
See also:  इकडला तिकडला

इकडचा तिकडचा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Of various places, sorts, subjects.

इकडचा तिकडचा

 वि.  या बाजूचा , आणि त्या बाजूचा ; या ठिकाणचा व त्या ठिकाणचा ; म्हणजे निरनिराळ्या ठिकाणचा , बाजूचा , विषयांचा ; कोठला तरी ; चार ( अनेक ) ठिकाणचा . [ इकडेतिकडे ]

इकडचा तिकडचा

   नाना ठिकाणचा
   निरनिराळ्या ठिकाणचा
   म्हणजे कोणी कोठला तरी. ज्याचा ठावठिकाणा नक्की माहित नाही, किंवा जो एका ठिकाणी निश्र्चितपणे कधी आढळत नाही असा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP