Dictionaries | References

पुरुषाचें नशीब पातेर्‍यांत

   
Script: Devanagari

पुरुषाचें नशीब पातेर्‍यांत     

नशीबवान्‌ पुरुषानें पालापाचोळा जरी इकडचा तिकडे केला तरी त्याच्या हातीं मोतीमाणकें लागतील.- पर्वते, मी घेतलेल्या मुलाखती, पान ६१. तु०-स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यं देवो न जानाति कुतो मनुष्यः।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP