Dictionaries | References इ इकडील Script: Devanagari See also: इकडचा , इकडला Meaning Related Words इकडील Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Relating to this place, way, quarter, direction. इकडील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. या ठिकाणचा , बाजूचा , दिशेचा , रस्त्याचा ; इकडे असणारा . इकडचा डोंगर तिकडे करणें - मोठें अचाट , अवघड काम करणें . इकडला गड तिकडे नेऊन ठेवणें - अर्थ वरील प्रमाणें ; पण वायफळ बडबड करणार्यासंबंधीं योजतात . इकडचा लुच्चा तिकडला चोर - ( व . ) दोन्हीकडून थपडा खाणारा . [ इकडे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP