Dictionaries | References क कोपनाथापुढें ढोपनाथ Script: Devanagari Meaning Related Words कोपनाथापुढें ढोपनाथ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (कर्ना.) करवीर (दक्षिण काशी) माहात्म्य वर्णनांत-खिद्रापूर कोपनाथ,वांगी बंकनाथ,संकेश्र्वर शंखनाथ, ही शंकराची स्थाने आहेत. त्यापैकी खिद्रापूरचा कोपनाथ याच्यापुढे ढोपनाथ म्हणून एक देव बसविला आहे. याचे दर्शन अगोदर घेऊन नंतर कोपनाथाचे दर्शन घ्यावे लागते. यावरून इकडील भागात ही म्हण रूढ झाली आहे. सांबा अगोदर नंदी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP