Dictionaries | References

डोल

   
Script: Devanagari

डोल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  लोहे का एक गोल पात्र जिससे कुएँ आदि से पानी निकालते हैं   Ex. पानी भरते समय रस्सी टूट गयी और डोल कुएँ में गिर गया ।
HYPONYMY:
कूँड़
MERO STUFF OBJECT:
लोहा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benডোল
kasتولہٕ کانٕج
marपोहरा
panਡੋਲ
sanअरघटी
tamதண்ணீர் இறைக்கும் வாளி
telబొక్కెన
urdڈول
noun  एक प्रकार की काली मिट्टी   Ex. डोल उपजाऊ होती है ।
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benডোল মাটি
malഡോല
oriକଳା ମାଟି

डोल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The swinging cot for देवी &c. 4 Moving from side to side in walking or sitting; reeling or waddling. v दे.

डोल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A bucket. A mast of a ship Reeling.

डोल     

 पु. ( हेटकरी ) गलबताची , नावेची डोलकाठी . [ हिं . दोल ]
 पु. १ देवाचा डोलारा . डोल्हारा पहा . २ डोली . ३ कंप ; कांप ; हलणे . अगा वारा जरी वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखी उरे । - ज्ञा १८ . ४२३ . ४ डुलणे ; झोके खाणे ; झोंका . ( क्रि० देणे ). तेणे समर्था येतसे डोल । - दावि २८१ . ५ विस्मय . ६ उत्तरहिंदुस्थानांतील देवाचा ( राधाकृष्णाचा ) एक उत्सव . हा आपल्या इकडील शिमग्याप्रमाणेच फाल्गुनात असतो . [ सं . दोलय ; प्रा . डोल ]
 पु. पाण्याची बादली ; पोहरा ; पीप . डोल रुप्याचा दोर रेशमी जपून झपून पाणी भरशी । - पला ४ . ४० . [ हिं . डोल ]
 पु. दुष्काळांत सरकार महार , जागले इ० ना रोकड किंवा धान्य खावटी देते तो . - गांगा ९६ . [ इं . ]
 पु. ( राजा . कोळी ) लहान मासे पकडण्याचे जाळे .
०ग्यारस  स्त्री. भाद्रपद शुद्ध एकादशी . इंदुराकडे या एकादशीला सर्व मंदिरांतील देवांच्या मूर्तीची मिरवणूक प्रतिवर्षी निघण्याचा संप्रदाय आहे ; ह्या एकादशीचे नांव . - विक्षिप्त १ . ११७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP