Dictionaries | References ल लावालावी Script: Devanagari See also: लावालाव Meaning Related Words लावालावी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun नाका आशिल्ल्यो गजाली करून दुसर्यां मदीं दुस्मानकाय निर्माण करपाची क्रिया Ex. तो लावालावी करपाक निपूण आसा ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলাগানো ভাঙ্গানো hinलगाई बुझाई kanಹತ್ತಿಸಿ ಆರಿಸಿ malകൊള്ളിവാക്ക് പറയല് marलावालावी oriଲଗେଇ ଜୁଟେଇ panਲਗਾਈ ਬੁਝਾਈ tamகலகம் telబొంకటం urdلگائی بجھائی , لگائی۔بجھای लावालावी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . लावालावी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Talebearing betwixt parties. लावालावी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. एकमेकांच्या विरुद्ध सांगणे , कलागत लावणे , कळ , कागाळी , कान फुंकणे , चहाडी , चुगली . लावालावी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून आपआपसात भांडण लावण्याची क्रिया Ex. काही माणसांना उगाचच लावालावी करण्याची सवय असते ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लावालावWordnet:benলাগানো ভাঙ্গানো hinलगाई बुझाई kanಹತ್ತಿಸಿ ಆರಿಸಿ kokलावालावी malകൊള്ളിവാക്ക് പറയല് oriଲଗେଇ ଜୁଟେଇ panਲਗਾਈ ਬੁਝਾਈ tamகலகம் telబొంకటం urdلگائی بجھائی , لگائی۔بجھای See : चहाडी लावालावी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. तुकड्याला तुकडा , वस्तूला वस्तु जोडणे ; वाढविणे .नीट , व्यवस्थित करणे ; मांडणी .( ल . ) खुलण्यासाठी भर घालणे ; तिखटमीठ , मसाला घालणे . लावा पहा .इकडील हकीकत तिकडे , तिकडील इकडे जाऊन सांगणे व अशा रीतीने दोघांचे आपाअपसांत भांडण लावणे ; चुगली ; चहाडी ; कलागत . त्याची माता असे म्हातारी । तिने लावालावी केली उत्तरी । - कथा ४ . ६ . १५५ . [ लावणे द्वि . ] लाविरा - वि . लावालावी करणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP