Dictionaries | References ल लावालाव Script: Devanagari See also: लावालावी Meaning Related Words लावालाव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . लावालाव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Talebearing betwixt parties. लावालाव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सामान व्यवस्थित ठिकाणी लावणे Ex. कालचा सुट्टीचा सबंध दिवस घराची लावालाव करण्यात गेला SYNONYM:मांडामांडSee : लावालावी लावालाव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. तुकड्याला तुकडा , वस्तूला वस्तु जोडणे ; वाढविणे .नीट , व्यवस्थित करणे ; मांडणी .( ल . ) खुलण्यासाठी भर घालणे ; तिखटमीठ , मसाला घालणे . लावा पहा .इकडील हकीकत तिकडे , तिकडील इकडे जाऊन सांगणे व अशा रीतीने दोघांचे आपाअपसांत भांडण लावणे ; चुगली ; चहाडी ; कलागत . त्याची माता असे म्हातारी । तिने लावालावी केली उत्तरी । - कथा ४ . ६ . १५५ . [ लावणे द्वि . ] लाविरा - वि . लावालावी करणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP