Dictionaries | References

यथा

   { yathā }
Script: Devanagari

यथा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
As, like as, according to. Pr. यथा राजा तथा प्रजा. 2 यथा is used in composition ad libitum. The following insertions are only as examples.

यथा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   As, like as, according to. Ex. यथा राजा तथा प्रजा.

यथा     

अ.  
जसा - शी - सें ; ज्या प्रमाणें . यथा राजा तथा प्रजा .
या शब्दाचा पुष्कळ संस्कृत शब्दांशीं समास होतो . तेथें याचा अर्थ त्या त्या प्रमाणें , त्याचें उल्लंघन न करितां असा प्रायः होतो व तो शब्द क्रियाविशेषण होतो . अशा तर्‍हेचे कांहीं सामासिक शब्द पुढीलप्रमाणें . [ सं . ]
०कथंचित   अ .
कसा तरी ; कांहीं झालें तरी ; चांगल्यावाईट किंवा योग्य अयोग्य मार्गानें . त्यानें दिवसभर खपून लिहिलें तर यथाकथंचित दोनशें ग्रंथ लिहील .
यथाकदांचित ; यदाकदाचित , कदाचित कदाचित ; जर शक्य झालेंच तर ; शेंकडा एक शक्यतेनें ; जगदीं पराकाष्ठेनें . एवढा उद्योग उभा राहणें दुर्घटच , पण यथाकथंचित तो राहिलाच तरी त्यास सहाय्य मिळण्यासारखें नाहीं . - नि १११ .
०कथा   क्रिवि .
योग्य रीतीनें ; जसें पाहिजे त्याप्रमाणें ; म्हटल्या - सांगितल्या बरहुकूम .
( विरु . ) फार झालें तर ; कदाचित ; चुकून .
०काम   क्रिवि . इच्छेप्रमाणें ; मनाजोगें .
०कामी   कामिनी - पुस्त्री . वि . आपल्या इच्छेनुरुप वागणारा - री ; स्वेच्छाचारी ; आपल्या मनाप्रमाणें करणारा - री .
०काल   लीं ळीं - क्रिवि . योग्यवेळीं ; नियमित कालीं ; हंगाम साधून . पेरणी यथाकालीं झाली म्हणजे पीक चांगलें येतें .
०क्रम   क्रमें क्रमानें - क्रिवि .
क्रमानुसार ; क्रमवार ; क्रमानुरुप ; अनुक्रमानें ; ठरलेला क्रम न सोडतां ; ओळीनें .
शिस्तींत ; नियमानें , नियम किंवा रीत यांना न सोडतां .
०गम   क्रिवि . शास्त्रानुसार ; यथाशास्त्र ; शास्त्रोक्त ; शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें . ऐसें कर्मभेदें मुदलें । फळसुखही त्रिधा जालें । तें हें यथागमें केलें । गोचर तुज । - ज्ञा १८ . ८१० . [ यथा + आगम ]
०जात वि.  
जन्मल्याप्रमाणें ; जसा जन्मला तसा .
मूर्ख ; खुळा ; वेडपट इ० सूचित अर्थी .
स्वभावतः ; निसर्गसिद्ध ; स्वाभाविक .
०तथा   अ . कसा तरी ; कष्टानें ; जेमतेम . संसार यथातथा चालला .
०तथ्य   क्रिवि . जसें असेल तसें ; खरें ; खरेपणानें .
०तृप्त   तृप्ति - क्रिवि . भरपूर ; मनसोक्त ; पाहिजे तितकें . यथाशक्ति क्त्या यथानुशक्ति क्त्या - क्रिवि . शक्तीप्रमाणें ; सामर्थ्यानुरुप ; एखाद्याच्या कर्तृत्वाप्रमाणें . [ यथा + अनु + शक्ति ]
०निगुती   क्रिवि . यथार्थत्वानें ; यथार्थपणें ; योग्य रीतीप्रमाणें ; यथायोग्य ; स्पष्ट . ऐक बापा परीक्षिती । तूं तंव सुखाची सुखमूर्ती । भीमकी पाणिग्रहणस्थिती । यथानिगुती सांगेन । - एरुस्व १ . ९ . यथानुक्रम , में , यथानुक्रमानें क्रिवि . यथाक्रम पहा .
०न्याय   क्रिवि . न्यायास नीतीस धरुन ; न्याय्य रीतीनें ; योग्यपणें .
०पद्धति    - क्रिवि . रीतसर ; पद्धतीप्रमाणें ; वहिवाटीला अनुसरुन . [ सं . ]
०पूर्व   क्रिवि . पूर्वीप्रमाणें ; पहिल्यासारखें , पूर्ववत . कुपथ्य होतांच दुखणें पुन्हां यथापूर्व झालें . [ सं . ]
०प्रति    - क्रिवि . मूळ प्रतोप्रमाणें . [ सं . ]
०बुद्धि   मति - क्रिवि . आपल्या बुद्धीप्रमाणें ; आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणें ; आपल्या ज्ञानाप्रमाणें . यथाभिमत - क्रिवि . इच्छेप्रमाणें ; कल्पनेप्रमाणें आपल्या योजनेस अनुसरुन . [ यथा + अभिमत ]
०मार्ग   क्रिवि . योग्य मार्गानें ; नीतिनियमांस धरुन ; खर्‍या मार्गानें ; योग्य प्रकारें .
०यथा   क्रिवि .
जसजसा ; जसा जसा . तथातथा शब्दाबरोबर प्रयोग . यथायथा चंद्रादिक ग्रह येतात तथातथा जप करावा .
कसेंतरी ; सरासरी ; जितक्यांस तितकें ; बेताबाताचें ; अल्प . त्याचें गणितज्ञान म्हणजे यथायथाच आहे .
०युक्त   
०योग्य   क्रिवि . जसें असावें तसें ; योग्य तर्‍हेनें ; बरोबर रीतीनें ; रास्त .
०रीति   रीत - क्रिवि . रीतीप्रमाणें ; रुढीनुसार ; प्रचाराप्रमाणें ; वहिवाटीस अनुसरुन . [ सं . यथा + रीति ]
०रुचि   क्रिवि . आवडीप्रमाणें ; इच्छेप्रमाणें ; मनाप्रमाणें . दिधलें भोजन यथारुचि । - एरुस्व ३ . २५ . यथार्थ क्रिवि .
बरोबर ; खरें ; जसें घडलें त्याप्रमाणें ; वास्तविक योग्य रीतीनें . किंबहुना प्रियपणें । कोणतेंही झकवूं नेणें । यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा । - ज्ञा १६ . १२० .
अन्वर्थ ; नांवाप्रमाणें ; शब्दाप्रमाणें . उदा० भूपाल , जलधि , आतपत्र . हे शब्द यथार्थ होत , कारण प्रत्येक शब्दावरुन आपणास त्या शब्दवाचक वस्तूचें वर्णन किंवा माहिती कळते . [ यथा + अर्थ ] यथार्थबुद्धि - स्त्री . निःपक्षपाती बुद्धि ; मनाची समता . - नि . ५८३ . यथार्ह - क्रिवि . योग्यतेप्रमाणें ; शोभेसें . [ यथा + अर्ह ]
०लाभ   क्रिवि . मिळकतीप्रमाणें ; फायद्याप्रमाणें ; उत्पन्नाप्रमाणें . यथावकाश , यथावकाशें क्रिवि . सवडीप्रमाणें ; फुरसतीनें . [ यथा + अवकाश ] यथावत क्रिवि . यथायोग्य ; जसें आहे तसें . तसें समस्तही श्रुतिजात । ठाके लाजलें ऐसें निवांत । तें मीचि करी यथावत । प्रकटोनिया । - ज्ञा १५ . ४३५ . [ सं . यथावत ] यथावसर क्रिवि . प्रसंगानुसार ; वेळ सांपडेल त्याप्रमाणें . [ यथा + अवसर ]
०विधि   क्रिवि . नियमानुसार ; शास्त्रांतील विधींत सांगितल्याप्रमाणें ; विधीचें उल्लंघन न करितां .
०विभव   क्रिवि . ऐपतीप्रमाणें ; सामर्थ्यानुरुप ; मिळकतीला धरुन .
०विभागें   क्रिवि . विभागाप्रमाणें ; वांटणीप्रमाणें ; हिश्शाप्रमाणें .
०वृत्त   क्रिवि . घडल्याप्रमाणें ; जसें झालें तसें ; खरेपणानें . शक्ति क्रिवि . आपल्या शक्तीप्रमाणें ; ऐपतीनुसार ; कर्तृत्वानुसार . यथांशतः क्रिवि . वांटणीप्रमाणें ; योग्य प्रमाणानें ; निरनिराळ्या हिश्शांप्रमानें ; हिशोबानें . [ यथा + अंशतः ]
०शास्त्र   क्रिवि . शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें ; शास्त्रमर्यादा न उल्लंघितां .
०श्रुत   क्रिवि .
ऐकल्याप्रमाणें ; ऐकलेल्या गोष्टीबरहुकूम .
जसें शिकला त्याप्रमाणें ; आपली बुद्धि न चालवितां फक्त गुरुनें पढविल्याप्रमाणें .
काव्याचा अर्थ लावतांना फक्त पदांचा अर्थ दिसतो त्याप्रमाणें ; यौगिक अर्थानें ; व्यंगार्थ लक्षांत न घेतां . - मभाको
०संख्य   क्रिवि . संख्येप्रमाणें ; यथानुक्रम ; क्रमानें . [ यथा + संख्या ]
०संप्रदाय   क्रिवि . संप्रदायानुरुप ; सामान्य रीतीप्रमाणें ; पद्धतीप्रमाणें .
०संभव   क्रिवि .
शक्यतेप्रमाणें ; अंदाजाप्रमाणें .
ऐपतीप्रमाणें , साधनानुकूलतेप्रमाणें .
०सांग   क्रिवि . पूर्णपणें ; कांहीं न्यून न ठेवतां ; कोणतीहि गोष्ट कमी न करतां ; अंगोपांगासहित शास्त्रांत सागितल्याप्रमाणें . येथासांग रे कर्म तेंही घडेना । घडे धर्म तों पुण्य गाठीं पडेना । - राम १०० . [ यथा + स + अंग ]
०सामर्थ्य   क्रिवि . शक्तीप्रमाणें ; यथाशक्ति ; कर्तबगारीला साजेसें ; ऐपतीप्रमाणें .
०सुख   क्रिवि . समाधानानें ; शांततेनें .
०सूत्र   क्रिवि . सूत्राप्रमाणें ; तंतोतंत त्याप्रमाणें ; अगदीं बरोबर तसें .
०स्थानीं   क्रिवि . योग्य स्थळीं ; योग्य ठिकाणीं ; उचित जागेवर . [ यथा + स्थान ]
०स्थित   क्रिवि .
कालांनुरुप ; परिस्थितीप्रमाणें .
भरपूर ; यथेच्छ ; रगड ; पुरेपूर ; पुर्णपणें ; जितकें पाहिजे असेल तितकें . आज भोजन यथास्थित बांधून ठेव ; नाहींतर भिजेल .
पूर्वकुशलावस्था न पालटतां ; पूवीप्रमाणें . आजपर्यंत इकडील वर्तमान यथास्थित जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें .
०ज्ञान   ज्ञानें - क्रिवि . यथामति ; ज्ञानाप्रमाणें ; एखाद्याच्या समजुतीप्रमाणें . [ सं . यथा + ज्ञान ] यथेच्छ यथेच्छा यथेष्ट - क्रिवि .
भरपूर विपुल ; इच्छेला येईल तसें , तितकें ; इच्छेप्रमाणें . यथेष्ट पुरतें जरी प्रथम दाम कां साधिती । - केका ८७ .
स्वैर ; मन मानेल तसें ; अनिर्बंधपणें ; अनिर्बंध . [ यथा + इच्छा ; यथा + इष्ट ] यथेष्टाचार - पु . मनसोक्त वर्तन ; स्वैराचार ; अनिर्बंधता ; बेछुट वागणुक . [ यथा + इष्ट + आचार ] यथेष्टाचारी - वि . स्वैराचारी ; मन मानेल तिकडे भटकणारा ; वाटेल तसें वागणारा . यथेप्सित - क्रिवि .
इच्छेप्रमाणें ; इच्छिल्याप्रमाणें .
स्वैरपणें ; स्वतंत्रपणें ; आपल्या कल्पनेप्रमाणें ; वाटेल तसें . [ यथा + ईप्सित ] यथोक्त , यथोदित - क्रिवि . म्हटल्याप्रमाणें ; बोलल्याप्रमाणें ; वर्णन केल्याप्रमाणें ; दाखवून दिल्याप्रमाणें ; आज्ञा केल्याप्रमाणें . [ यथा + उक्त , उदित ] यथोचित - क्रिवि . योग्य दिसेल तसें ; लायकीप्रमाणें ; अनुरुप . [ यथा + उचित ] यथोपपन्न - क्रिवि . शक्तीप्रमाणें ; ऐपतीप्रमाणें ; प्राप्तीप्रमाणें . यथोपपन्न खर्च - दान - भोग - वर्तन - वैभव - खाणें - पिणें इ० [ यथा + उपपन्न ]

यथा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
यथा  n. aind. (in वेद also unaccented; fr.3., correlative of त॑था) in which manner or way, according as, as, like (also with चिद्, , ह वै, इव, इवा-ङ्ग, इव ह, एव, and followed by correl. तथा, तथा तथा, तद्वत्, एवम्, Ved. also एव॑), [RV.] &c. &c. (यथै-तत् or यथै-वै-तत्, ‘as for that’ ; यथा-तथा or यथा - तेन सत्येन, ‘as surely as’ - ‘so truly’)
तद् यथा   as, for instance, namely (also , ‘as here follows’), [Up.] ; [GṛŚrS.] ; [Nir.]
as it is or was (elliptically), [BhP.]
यथा   that, so that, in order that (with Pot. or Subj., later also with fut.pres., impf. and aor.; in earlier language is often placed after the first word of a sentence; sometimes with ellipsis of स्यात् and भवेत्), [RV.] &c. &c.
इति   that (esp. after verbs of ‘knowing’, ‘believing’, ‘hearing’, ‘doubting’ &c.; either with or without at the end of the sentence), [Up.] ; [MBh.] ; [Kāv.] &c.
as soon as, [Megh.]
यथा-तथा   as, because, since (, ‘as’ - ‘therefore’), [MBh.] ; [Kāv.] &c.
ROOTS:
यथा तथा
as if (with Pot.), [Daś.] ; [Śak.] ; how (= quam, expressing ‘admiration’), [Pāṇ. 8-1, 37] Sch.
यथावत्   according to what is right, properly, correctly (= ), [BhP.] (य॑था यथा-त॑था तथा or एवै॑-व, ‘in whatever manner’, - ‘in that manner’, ‘according as’ or ‘in proportion as’, - ‘so’, ‘by how much the more’ - ‘by so much’, ‘the more’ - ‘the more’; यथा तथा, ‘in whatever manner’, ‘in every way’, ‘anyhow’; with , ‘in no way’, ‘really not’; यथा कथंचित्, ‘in any way’, ‘somehow or other’; यथै-व, ‘just as’; तद् यथा-पिनाम, ‘just as if’).
यथा   bयथा-ंश-तस् &c. See p.841, cols. 2 and 3 &c.

यथा     

यथा [yathā]   ind. [यद् प्रकारे थाल्]
Used by itself यथा has the following senses: (a) as, in the manner mentioned; यथाज्ञापयति महाराजः 'as Your Majesty orders;' (b) namely, as follows; तद् यथानुश्रूयते [Pt.1;] [U.2.4;] (c) as, like (showing comparison, and used to express the point of similarity); आसीदियं दशरथस्य गृहे यथा श्रीः [U.4.6;] [Ku.4.34;] प्रभावप्रभवं कान्तं स्वाधीनपतिका यथा (न मुञ्चति) [K. P.1;] (d) as, as for example, for instance; यत्र यत्र धूमस्तत्र तत्र वह्निर्यथा महानसे T. S. कुर्युः कृत्यमकृत्यं वा उष्ट्रे काकादयो यथा [Pt.1.] 288; (e) that (used to introduce direct assertions with or without इति at the end); अकथितोऽपि ज्ञायत एव यथायमाभोगस्तपोवनस्येति [Ś.1;] विदितं खलु ते यथा स्मरः क्षणमप्युत्सहते न मां विना [Ku.4.36;] (f) so that, in order that; दर्शय तं चौरसिंहं यथा व्यापादयामि [Pt.1.]
Used correlatively with तथा, यथा has the following senses: (a) as, so (in which case एवम् and तद्वत् often take the place of तथा); यथा वृक्षस्तथा फलम् or यथा बीजं तथाङ्कुरः; [Bg.11.29;] in this case एव is frequently added to either यथा or तथा or to both to make the equality of relation more marked or striking; वधूचतुष्केऽपि यथैव शान्ता प्रिया तनूजास्य तथैव सीता [U.4.16;] न तथा बाधते स्कन्धो (or शीतम्) यथा बाधति बाधते; (as much-as, as-as); [Ku.6.7;] [U.2.4;] [V.4.33.] In this sense तथा is often omitted, in which case यथा has sense (c) in 1 above. (b) so-that, तथा standing for 'so', and यथा for 'that'; यथा बन्धुजनशोच्या न भवति तथा निर्वाहय [Ś.3;] तथा प्रयतेथा यथापहस्यसे जनैः [K.19;] तस्मान्मुच्ये यथा तात संविधातुं तथार्हसि [R.1.72;3.66;14.66;15.68.] (c) since-therefore, as (because) -so; यथा इतोमुखागतैरपि कलकलः श्रुतस्तथा तर्कयामि &c. [Māl.8;] sometimes तथा is omitted; मन्दं मन्दं नुदति पवनश्चानुकूलो यथा त्वां ... सेविष्यन्ते भवन्तं बलाकाः [Me.9.] (d) if-then, as surely as-so surely (a strong form of assertion or adjuration); वाङ्मनःकर्मभिः पत्यौ व्यभिचारो यथा न मे । तथा विश्वंभरे देवि मामन्तर्धातुमर्हसि [R.15.81;] यथा यथा- तथा तथा the more-the more, the less-the less; यथा यथा भाषसि धर्मसंमितं तथा तथा मे त्वयि भक्तिरुत्तमा Mb.; [Śi.17.43;] यथा यथा यौवनमतिचक्राम तथा तथावर्धतास्य संतापः [K.59;] [Ms. 8.286;12.73;] यथा तथा in any manner, in whatever way; यथा तथा यापयंस्तु सा ह्यस्य कृतकृत्यता [Ms.4.17;] यथैव just as; यथा तथा as much as; यथा तथा भवतु whatever may be the case; यथा कथंचित् anyhow, somehow or other. N. B. As the first member of Avyayībhāva comp. यथा is usually translated by 'according to, according as, in accordance with, in conformity to, in proportion to, not exceeding'; see compounds below.-Comp.
-अंशम्, -अंशतस्   ind. in due proportions, proportionately.
-अधिकारम्   ind. according to authority.
-अधीत a.  a. as read or studied, conformable to the text. (-तम्) ind. according to the text.
-अनुपूर्वम्, -अनुपूर्व्यम्, -अनुपूर्व्या   ind. in regular order or succession, successively.
-अनुभूतम्   ind.
according to experience.
by previous experience.
-अनुरूपम्   ind. in exact conformity, properly.
-अनूक्तम्   ind. as said or told; मया यथानूक्तमवादि ते हरेः कृतावतारस्य सुमित्र चेष्टितम् [Bhāg.3.19.32.]
-अभिप्रेत, -अभिमत, -अभिलषित, -अभीष्ट a.  a. as wished, intended or desired, agreeably to desire. (-तम् &c.) ind. according to one's wish, at pleasure, agreeably to one's desire.
-अभिरुचित a.  a. pleasant, agreeable.
-अर्थ   a.
as may be fit.
as may happen.
-उपपन्न a.  a. just as happened to be at hand, natural; यथोपपन्नरज्जुबद्धः [Dk.2.4.] -उपमा (in Rhet.) a comparison expressed by यथा.
-उप- -योगम्   ind. according to use or requirements, according to circumstances.
-उपाधि   ind. according to the condition or supposition.
-औचित्यम्   propriety, suitableness, fitness.-ऋतु ind. according to the right season; यथर्तुवर्षी भगवान् न तथा पाकशासनः [Mb.3.188.5.]
-कथित a.  a. as already mentioned.
-कर्तव्यम्   what is right to be done. -कर्मind. according to one's duties or circumstances. -कल्पम्ind. according to rule or ritual.
-काम a.  a. conformable to desire. (-मम्) ind. agreeably to desire, at will or pleasure, to the heart's content; यथाकामार्चितार्थिनाम् [R.1.6;4.51.]
-कामिन् a.  a. free, unrestrained. -कारम्ind. in whatever way; [P.III.4.28.]
-कालः   the right or due time, proper time; यथाकालप्रबोधिनाम् [R.1.6.] (-लम्) ind. at the right time, opportunely, seasonably; सोपसर्पैर्जजागार यथाकालं स्वपन्नपि [R.17.51.]
-कृत a.  a. as agreed upon, done according to rule or custom, customary; स यदि प्रतिपद्येत यथान्यस्तं यथाकृतम् [Ms.8.183.] (-तम्) ind. according to the usual practice.
-क्लृप्ति   ind. in a suitable way.
-क्रमम्, -क्रमेण   ind. in due order or succession, regularly, in due form, properly; यथाक्रमं पुंसवनादिकाः क्रियाः [R.3.1;9.26.]
-क्षमम्   ind. according to one's power, as much as possible.
-क्षिप्रम्   ind. as quickly as possible.
-क्षेमेण   ind. safely, comfortably.
-खेलम्   ind. playfully; [V.]
-गुणम्   ind. according to qualities or endowments; [Ch. Up.]
-चित्तम्   ind. according to will; Māl.
foolish, senseless, stupid.
barbarous, outcast.
-ज्ञानम्   ind. to the best of one's knowledge or judgment.
-ज्येष्ठम्   ind. according to rank, by seniority.
according to actual facts, actually, as the case really may be.
true, right.
accurate, exact. (-थम्) a narrative of the particulars or details of anything, a detailed or minute account. (-थम्) ind.
exactly, precisely; विभाव्यन्ते यथातथम् [bhāg.]
fitly, properly, as the case really may be; [Mb.3.]
-तथ्यम्, -तथ्येन   ind. truly, really.
-तृप्ति   ind. to the heart's content.
-दर्शनम्   ind. according to observation.
-दिक्, -दिशम्   ind. in all directions.
-निकायम्   ind. according to body; Śvet. Up.-निर्दिष्ट a.
as mentioned before, as specified above; यथानिर्दिष्टव्यापारा सखी.
as prescribed or laid down; यथानिर्दिष्टं संपादितं व्रतम् [V.3.]
-न्यायम्   ind. justly, rightly, properly; प्रतिपूज्य यथान्यायम् [Ms.1.1.]
-न्यासम्   ind. according to the text of a Śūtra, as written down.-न्युप्त a. as placed on the ground or offered; अवजिघ्रेच्च तान् पिण्डान् यथान्युप्तान् समाहितः [Ms.3.218.]
-पण्यम्   ind. according to the (value or kind of) commodities; शुल्क- स्थानेषु कुशलाः यथापण्यविचक्षणाः [Ms.8.398] (v. l.). -पुरम्ind. as before, as on previous occasions; यथापुरमविज्ञाय स्वार्थलिप्सुमपण्डिताम् [Rām.2.1.2.]
-पूर्व, -पूर्वक a.  a. being as before, former; [R.12.41.] (-र्वम्)
as before; सर्वाणि ज्ञातिकार्याणि यथापूर्वं समाचरेत् [Ms.11.187.]
in due order or succession, one after another; एते मान्या यथापूर्वम् [Y.1.35.]
-प्रत्यर्हम्   ind. according to merit.-प्रदिष्टम् ind. as suitable or proper.
in the proper or suitable place; यथाप्रदेशं विनिवेशितेन [Ku. 1.49;] आसञ्जयामास यथाप्रदेशं कण्ठे गुणम् [R.6.83;] [Ku.7.34.]
according to direction or precept.
on all sides.-प्रधानम्,
-प्रधानतः   ind. according to rank or position, according to precedence; आलोकमात्रेण सुरानशेषान् संभावया- मास यथाप्रधानम् [Ku.7.46.]
according to usage or practice.
as found by experiment.-प्रस्तावम् ind. on the first suitable occasion. -प्रस्तुतम्ind.
at last, at length.
conformably to the circumstances.
-प्राणम्   ind. according to strength with all one's might.
conformable to truth, true, real, correct; सौम्येति चाभाष्य यथार्थभाषी [R.14.44;] so यथार्थानुभवः 'correct or right perception'; यथार्थवक्ता &c.
conformable to the true meaning; true to the sense, right, appropriate, significant; करिष्यन्निव नामास्य (i. e. शत्रुघ्न) यथार्थमरिनिग्रहात् [R.15.6;] (करिष्यते) युधि सद्यः शिशुपालतां यथार्थाम् [Śi.16.85;] [Ki.8.48;] [Ku.2.16.]
fit suitable. (-र्थम्,
-अर्थतः   ind. truly, rightly; fitly, suitably, properly.) ˚अक्षर a. signficant or true to the syllable; यस्मिन्नीश्वर इत्यनन्यविषयः शब्दो यथार्थाक्षरः [V.1.1.] ˚नामन् a. one whose name is true to its meaning or fully significant (whose deeds are according to his name); ध्रुवसिद्धेरपि यथार्थनाम्नः सिद्धिं न मन्यते [M.4;] परंतपो नाम यथार्थनामा [R.6.21.] ˚वर्णः a spy (see यथार्हवर्ण). (यथार्थता
suitable to circumstances.
following from a previous grammatical rule; Kāśi. on [P.III.2.135.] (-प्तम्) ind. regularly, properly.-प्रार्थितम् ind. as requested.
to the best of one's power, with all one's might; यथाबलं च विभज्य गृह्णीत [Dk.2.8.]
according to the (condition of) army or number of forces; [Ms.]
-बुद्धि, -मति   ind. to the best of one's knowledge.
-भक्त्या   with entire devotion.
according to the share of each, proportionately; यथाभागशोऽमी वो गन्धाः
each in his respective place; यथाभागमवस्थिताः [Bg.1.11.]
in the proper place; यथाभागमवस्थितेऽपि [R.6.19.]
भावः destiny.
proper relation.
-भूतम्   ind. according to what has taken place, according to truth, truly, exactly.
-भूयस्   ind. according to seniority.
-मुखीन a.  a. looking straight at (with gen.); (मृगः) यथामुखीनः सीतायाः पुप्लुवे बहु लोभयन् [Bk.5.48.]
-मूल्य a.  a. worth the price, accordant with the price.
as in fit, fitly, properly; यथायथं ताः सहिता नभश्चरैः [Ki.8.2.]
in regular order, severally, each in its proper place, respectively; असक्तमाराधयतो यथायथम् [Ki.1.11;] बीजवन्तो मुखाद्यर्था विप्रकीर्णा यथायथम् [S. D.337.]
by degrees, gradually; सर्वे मायामानवा यथायथमन्तर्भावं गताः [Dk.1.5.] -युक्तम्,
-योगम्   ind. according to circumstances, fitly, suitably.
-योग्य a.  a. suitable, fit, proper, right. -रसम्ind. according to the sentiments.
-रुचम्, -रुचि   ind. according to one's liking or taste; वदन्ति चैतत् कवयो यथारुचम् [Bhāg.2.5.21.]
according to form or appearance.
duly, properly, fitly.
-लब्ध a.  a. as actually in hand.
-वस्तु   ind. as the fact stands, exactly, accurately, truly.
-विध a.  a. of such kind or sort. िind. according to rule or precept, duly, properly; यथाविधि हुताग्नीनाम् [R.1.6;] संचस्कारोभयप्रीत्या मैथिलेयौ यथाविधि 15.31;3.7; [Ms.11.191.]
-विनियोगम्   ind. in the succession or order stated.
-विभवम्   ind. in proportion to one's income, according to means.
-वीर्य a.  a. of whatever strength. (-र्यम्) ind. in respect of manliness or courage.
-वृत्त a.  a. as happened, done or acted.
(त्तम्) the actual facts, the circumstances or details of an event.
a former event.
-वृद्धम्   ind. according to age or seniority; गगनादवतीर्णा सा यथावृद्धपुरःसरा [Ku.6.] 49.
according to the degree of education or culture.
according to the derivation.
-शक्ति, -शक्त्या   ind. to the best of one's power, as far as possible.
-शब्दार्थम्   ind. in keeping with or according to the sense conveyed by the (sacred) text; इह शब्द- लक्षणे कर्मणि यथाशब्दार्थं प्रवृत्तिः ŚB. on [MS.11.1.26.] -शास्त्रम् ind. according to the scriptures, as the law ordains; सर्वेऽपि क्रमशस्त्वेते यथाशास्त्रं निषेविताः [Ms.6.88.] -शीघ्रम् ind. as quickly as possible.
-शीलम्   ind. in accordance with one's temper.
-श्रुत a.  a. according to the report.
as heard or reported.
(यथाश्रुति) according to Vedic precepts; अस्मात् परं बत यथाश्रुति संभृतानि को नः कुले निवपनानि करिष्यतीति [Ś.6.25.] -श्रेष्ठम् ind. in order of precedence or merit. -श्लक्ष्णa. behaving in such a way that the weaker is placed first.
-संस्थम्   ind. according to circumstances.-संख्यम् a figure of speech in Rhetoric; यथासंख्यं क्रमेणैव क्रमिकाणां समन्वयः [K. P.1;] e. g. शत्रुं मित्रं विपत्तिं च जय रञ्जय भञ्जय [Chandr.5.17.] (-ख्यम्),
-संख्येन   ind. according to number, respectively, number for number; हृत्कण्ठतालुगाभिस्तु यथासंख्यं द्विजातयः (शुध्येरन्) [Y.1.21.] -समयम् ind.
at the proper time.
according to agreement or established usage.
-संभव a.  a. possible.-संभावित a. suitable, appropriate.
-सर्वम्   ind. in all particulars.
-सवनम्   ind. according to the time or season.
-सारम्   ind. according to quality or goodness.
suitableness, fitness.
propriety.
accuracy, genuineness, correctness.)
at will or pleasure.
at ease, comfortably, pleasantly, so as to give pleasure; अङ्के निधाय करभोरु यथासुखं ते संवाहयामि चरणावुत पद्मताम्रौ [Ś.3.2;] [R.9.48;] [Ms.4.43.]
-स्थानम्   the right or proper place. (-नम्) ind.
in the proper place; duly, properly.
instantly.
according to rank. -स्थितa.
according to circumstances or actual facts, as it stands; रामं यथास्थितं सर्वं भ्राता ब्रूते स्म विह्वलः [Bk.6.8.]
right, proper, fit. (-तम्) ind.
truly, properly.
according to circumstances.
-स्थिति   ind. as usual, according to state or circumstances.
-स्थूलम्   ind. without details.
-स्व a.  a. each according to (his or her) own; यथास्वान् जग्मुरालयान् [Mb.12.44.14.]
each his own, respectively; अध्यासते चीरभृतो यथास्वम् [R.13.22;] [Ki.14.43.]
individually; यथास्वमाश्रमैश्चके वर्णैरपि षडंशभाक् [R.17.65.]
duly, properly, rightly; यथास्वं ग्राहकान्येषां शब्दादीनामिमानि तु [Mb.3.211.13.]
according to merit, as deserving.
appropriate, suitable, just.
as agreeable; यथार्हजलेन हृद्यगन्धेन स्नातः [Dk.2.7.] ˚वर्णः a spy, an emissary.
-अर्हम्, -अर्हतः   ind. according to merit or worth; यथार्हमन्यैरनुजीविलोकं संभावयामास यथाप्रधानम् [R.16.4.] -अर्हणम् ind.
according to propriety.
according to worth or merit.
according to room or space.
as occasion may occur, according to occasion, leisure or propriety.
in the proper place; प्रालम्बमुत्कृष्य यथावकाशं निनाय [R.6.14.] -अवस्थम्ind. according to the condition or circumstances.-आख्यात a. as mentioned before, before mentioned.-आख्यानम् ind. as before stated.
-आगत a.  a. foolish, stupid. (-तम्) ind. as one came, by the same way as one came; यथागतं मातलिसारथिर्ययौ [R.3.67.] -आगमम्ind. according to tradition, as handed down from generation to generation.
-आचारम्   ind. as customary or usual.
-आम्नातम्, आम्नायम्   ind. as laid down in the Vedas.
-आरम्भम्   ind. according to the beginning, in regular order or succession.
-आवासम्   ind. according to one's dwelling, each to his own dwelling.
according to wish or intention.
according to the agreement.
-आश्रमम्   ind. according to the Āśrama or period in one's religious life.
-आश्रयम्   ind. according to substratum; चित्रं यथाश्रयमृते Sāṅkhya [K.41.] -इच्छ,
-इष्ट, -ईप्सित a.  a. according to wish or desire, agreeably to one's desire, as much as desired, as desired or wished for. (-च्छम्,
according to wish or desire, at will or pleasure; यथेष्टं चेष्टन्ते स्फुटकुचतटाः पश्य कुलटाः Udb.
as much as may be wanted, to the heart's content; यथेष्टं बुभुजे मांसम् [Ch. P.3.]
-ईक्षितम्   ind. as personally seen, as actually perceived.
-उक्त, -उदित a.  a. as said or told above, aforesaid, above-mentioned; यथोक्ताः संवृत्ताः [Pt.1;] यथोक्त- व्यापारा [Ś.1;] [R.2.7;] ततः स्वगृहमेत्य यथोक्तमर्थत्यागं कृत्वा [Dk.2.2.]
-उचित a.  a. suitable, proper, due, fit. (-तम्)ind. duly, suitably, properly; आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्याद् यथोचितम् [H.]
-उत्तरम्   ind. in regular order or succession, one after another; संबन्धोऽत्र यथोत्तरम् [S. D. 729;] श्रैष्ठ्यमेषां यथोत्तरम् [Ms.12.38;] यथोत्तरेच्छा हि गुणेषु कामिनः [Ki.8.4.]
according to one's power or might.
with all one's might.
-उद्गत a.  a. without sense, stupid.
-उद्गमनम्   in ascending proportion.
-उद्दिष्ट a.  a. as indicated or described. (-ष्टम्) or-उद्देशम् ind. in the manner indicated.
-उपचारम्   ind. as politeness or courtesy requires.
-उपजोषम्   ind. according to pleasure or desire; यथोपजोषं वासांसि परिधाया- हतानि ते [Bhāg.8.9.15.]
-उपदिष्ट a.  a. as indicated.-उपदेशम् ind. as advised or instructed.

यथा     

Shabda-Sagara | Sanskrit  English
यथा   Ind. As, according to; correlative to तथा so: it is also commonly used in composition to form adverbs; as यथाकालं seasonably, यथा- क्रमं regularly, यथान्यायं fitly, suitably, यथाशास्त्रं according to scrip- ture, &c.
E. यद् what, थाल् aff.
ROOTS:
यद् थाल्

यथा     

adverb  येन प्रकारेण।   Ex. भवान् यथा वक्ति तद् न सम्यक् अस्ति।
MODIFIES VERB:
भू कृ
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
यत्प्रकारेण येन प्रकारेण
Wordnet:
asmযেনেকৈ
bdजेरैबादि
benযে ভাবে
gujજે પ્રકારે
hinजैसे
kasیِتھ پٲٹھۍ
kokजशें
marजसे
mniꯑꯁꯨꯝꯅ
nepजसरी
oriଯେଉଁଭଳି
panਜਿਵੇਂ
telఏ విధంగానైతే
urdجیسے , جس طرح , جس طرح سے , جیسا

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP