Dictionaries | References य यथा अनुष्ठान, तथा सिद्धि Script: Devanagari Meaning Related Words यथा अनुष्ठान, तथा सिद्धि मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कर्मासारखें फळ. ज्याप्रमाणें आपण परमेश्वराची भक्ति करावी त्याप्रमाणें आपणाला फळ मिळतें. तसेंच ज्या प्रमाणांत आपण परिश्रम करावे, त्याप्रमाणांत आपल्या कर्यांत आपणांस यश येतें.ज्याप्रमाणें आपण खटपट करावी त्याप्रमाणें फल प्राप्त होतें. पूर्वी एखादी सिद्धि प्राप्त होण्याकरितां विशिष्ट विधीप्रमाणें अनुष्टान करीत असत व तसें अनुष्ठान पूर्ण झाल्यास सिद्धि प्राप्त होते अशी तांत्रिकांची समजूत आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP