Dictionaries | References

जाजती

   
Script: Devanagari
See also:  जास्त , जास्ती , ज्यादती

जाजती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
More.

जाजती     

वि.  जास्त ; अधिक ; आणखी . - स्त्री . १ बढती . २ जोरावारी , जबरदस्ती . जाजतीनें पुढेंच होऊन देश आपले हातून गेला हा प्रकार . - चित्रगुप्त ३९ . ३ आधिक्य . कामाचा माणूस पाहून तैनात जाजतीनें हशमास करणें ती सर कारकुनांनीं करावी . - सभासद ६० . ४ जुलूम ; पीडा ; अधिकपणा . ठाणीं इकडील असतां ज्यादती करून टिपूनें घेतलीं . - रा ७ . २१ . [ अर . झियादत + ई ]
०आजार  पु. जुलूम ; पीडा . - वाड - बाबा २ . १३५ .
०जलाल  पु. जुलूम . यात्रेकरू आले आहेत यांस कोणी कज्ज्या भांडण व जाजती जलाल करूं नये . - ख ७ . ३७८६ .

जाजती     

जाजती-जास्‍ती जलाल
जुलूम
जबरदस्‍ती
त्रास
छळ. ‘जास्‍ती जलाल’ -ख ७.३७८४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP