Dictionaries | References ज ज्यादती Script: Devanagari See also: जाजती , जास्त , जास्ती Meaning Related Words ज्यादती हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अत्याचार, अधिकता ज्यादती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. जास्त ; अधिक ; आणखी .०आजार पु. जुलूम ; पीडा . - वाड - बाबा २ . १३५ .०जलाल पु. जुलूम . यात्रेकरू आले आहेत यांस कोणी कज्ज्या भांडण व जाजती जलाल करूं नये . - ख ७ . ३७८६ . स्त्री . बढती . जोरावारी , जबरदस्ती . जाजतीनें पुढेंच होऊन देश आपले हातून गेला हा प्रकार . - चित्रगुप्त ३९ . आधिक्य . कामाचा माणूस पाहून तैनात जाजतीनें हशमास करणें ती सर कारकुनांनीं करावी . - सभासद ६० . जुलूम ; पीडा ; अधिकपणा . ठाणीं इकडील असतां ज्यादती करून टिपूनें घेतलीं . - रा ७ . २१ . [ अर . झियादत + ई ] ज्यादती नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : अधिकता Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP