Dictionaries | References

एल

   
Script: Devanagari

एल

  पु. एक जातीचा मासा ; याला वाम किंवा वांब असें आपल्या इकडील नांव आहे . पण एल हा वामप्रमाणें गोड्या पाण्यांत अंडी घालीत नाही . हा सर्पाकृति असतो . [ इं . ईल ]

एल

   एलाले बेलें, पळताले फुलें, घोंगडीवाल्याचे नाक कान कापून नेले
   (व.) वेलाला बेलफळे येत नाहीत. बेलाच्या झाडाला येतात. वेलाची बेलें, पळसाची फुलें व घोंगडीवाल्याचे नाक कापून नेले. म्हणजे या गोष्टींचा एकमेकांशी अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. याप्रमाणें असंबद्ध गोष्टींचा एकमेकांशी काहीतरी संबंध जबरदस्तीने जुळवून देणें
   संबंध नसतां संबंध कल्पून त्यावर विसंबून वाटेल तशी भरभराट विधानें करणें.

एल

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
एल  n. and एलदn. a particular number ([Buddh.] )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP