Dictionaries | References र रसायण Script: Devanagari See also: रसायन Meaning Related Words रसायण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A medicinal preparation. रसायण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ धातूपोषण ; पोकळ गोष्ट ; गोडी गुलाबीची गोष्ट ; बहाणा ; सबब . ' भगवंतरायाचा तलास करून हस्तगती जाला तरी घेऊन येतो ऐसे रसायनाच्या गोष्टी करुन चित्रकूट पर्वतामध्यें आहे तेथें येऊन बसले .' - पेद १४ . ९ . २ वरवर स्नेह ; सलोखा . ' सर्वांसी रसायेण चंदरोज या प्रान्तांत राहणें तर राहावे .' - पेद १५ . ७९ . ' त्याजवरोन त्रिवर्ग सरदारांसी परस्परें रसायेक होऊन सुभेदार पाटील बाबांचे येथें मेजवानीस गेले होते . परंतु हिंमतबहादर याजबद्दल मनांत शुधता नाहीं . बाह्म मात्र रक्षितात .' - रा १० . १३६ . ३ समजूत ; सलोखा ; मिलाफ . ' होळकराचे मत रसायण करून द्यावे असें आहे .' - पेद ९ . ८२ . ' नवाबाची व सरकारची यगानात आजपर्यंत रसायनानें चालत आली .' - रा ५ . ७९ . ४ कारस्थान ; भानगड ; मसलत . ' वरकड इकडील वर्तमान सोलापुराकडील रसायण लवकर होईलसे दिसत नाही .' - पेद३७ . ११० . ' इंग्रजाकडेस व फिरंगी याजकडेस लेहून व सांगून पाठऊन रसायण संपादिले .' - पेद ३३ . १५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP