Dictionaries | References ज जोडणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जोडणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | 8 To contrive, devise, strike out. To come into the possession of; to fall unto or be got by. Ex. औषधवल्ली पाहतां साचार ॥ तों अमृततुषार जोडला ॥; also किं रोग्यास रसायण निर्मळ ॥ अकस्मात् जोडलें ॥; also तुकयासीं परब्रह्म जोडे ॥ निजनिवाडे पाहतसे ॥. 2 unc To get opulent or substantial; to acquire property and thrive. Pr. अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला. Rate this meaning Thank you! 👍 जोडणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t To join, unite, put together (pieces). To add to, to apply at the end (a piece to lengthen), also to lay over or along the side (another fold, a lining, a piece in enlargement). To lay or place equally together, to lay along or side by side. Ex. दोन्ही काठ्या जोडून पहा. To yoke or put to (cattle in harness), and fig. to settle in a situation. Ex. पोराला त्या चाकरीवर जोडून द्या. To amass, accumulate. To accomplish or bring about. Ex. सर्वांची कामें जोडावीं. To acquire or attain (कृपा, स्नेह, आश्रय &c.). v i To come into the possession of, fall into or be got by. Rate this meaning Thank you! 👍 जोडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जोडतले कमि, मोडतले चड (गो.) जोडणारे कमी, मोडणारे जास्त. भांडण लावणारे फार, मिटविणारेच कमी. Related Words पुस्ती जोडणें अंजलि जोडणें कर जोडणें घर जोडणें जोडणें आसन जोडणें लोभ जोडणें हात जोडणें कोपरापासून हात जोडणें लाकडास भाकड जोडणें होस हो जोडणें दुमाल्यास लावणें सूत बांधणें अजोडा साष्टांग नमस्कार घालणें उडं त्री एकपाद शिरासन खडविणें अंगास लादणें अंजलि बांधणें वडाची साल पिंपळाला लावणें वडाचें पान पिंपळाला लावणें जुंतणें जुतणें करून घेणें नमस्कार करणें देवबाप्पा करणें ठिगड ठिगळी कर जोडून उभे रहाणें अंगास लावणें जोडींव झाळणें तुम्ही आम्ही एक पण कंठाळीस हात लावूं नका नातें लावणें सांदण ठिगळ उत्कटासन समाहरण जोतपात जोवणें जंगड जंगडी जवकणें जवणें टांचा टुंचा चांभारवाडा, सदा घाण डोहार टांचा टुंचा चांभारवाडा, सदा घाण डोहारवाडा कडबा कळकळ कुसूं अजूग अळंगें जोडणी जवखारणें चारणें टिकविणें जुळणें कळासणें गुंफणें अंजलि आरोपणा कावर उद्युक्त कठाळी कंठाळ अनुयोगी चिपणें तुम्ही आम्ही एक, कंठाळीला मेख लाकण वेंठ जुगणें युत सांध कावार सज्य संपादणी संपादणूक जुपण जुपणी जोगविणें जथ चाय लांकण वेठ उद्योग कोंपर सांगड सांगडी शिवण सज्ज सज्जित संबंध जुंपण जुंपणी जोड युग्म आरोपण उचल कोपर अनुसंधान Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP