Dictionaries | References

जोतपात

   
Script: Devanagari

जोतपात     

 स्त्री. जमिनीची मशागत ; लागवड ; नांगर , कुळव वगैरे जोडणें . चालविणें इत्यादी क्रिया . ' जलद आलिया पूढें उन्हारेची जोतपात होईल .' - पेद २९ . २५ . ' जोतपात करावयाचे दिवस चालिले .' - पेद ३९ . २०७ . ( म . जोतणें द्विरुक्ति )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP