Dictionaries | References

लाकण

   
Script: Devanagari
See also:  लांक , लांकण , लांख , लाकन

लाकण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

लाकण

  न. लांक , पहा . बंधन . आणि येणेंही न सरे । लांकण लागे दुसरें । - ज्ञा १४ . १५२ मोटेच्या तोंडाच्या लोखंडी कडया ज्यांनी बांधल्या असतात त्या चामडयाच्या लोखंडी कडया ज्यांनी बांधल्या असतात त्या चामडयाच्या वाद्या ( समुच्चयानें )
०दोर  पु. दोन बैल इ० एकत्र बांधावयाची दोरी . लाकणे , लांकणे , लांखणे -- क्रि . १ ( दो पशू किंवा माणसे यांच्या माना एकत्र बांधणें .) २ ( जनावर , माणूस ) खुंटयाला , खांबाला बांधणें . ३ एक दोरी दुसर्‍या दौरीमध्ये वळून किंवा गांठ मारुन किंवा बिरडें , गुळखी यांच्या योगानें साधणें , जुळविणें . ४ ( माण्सला , जनावराला ) एखाद्या रक्षकाच्या , पंतोजीच्या हवालीं करणें . ५ ( सामा .) जोडणें ; जुळविणे ; संबद्ध करणें . ६ साखळी घालणें [ लाख ; तुल० सं लखनी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP