Dictionaries | References

आकाश कोसळून पडणें

   
Script: Devanagari

आकाश कोसळून पडणें     

हलकल्लोळ करणें
आरडा ओरड करणें
उच्छाद मांडणें
भयंकर रागावून काही तरी अचाट गोष्ट करणें. ‘माझ्याकरितां आकाश पाताळ एक करायचं झालं नसतं का?’ -एकच प्याला ३.४. ‘ऐष आरामाच्या जिन्नसा शहरांत दिसल्या नाहीत की आकाश पाताळ एक करून देईल.’ -विज्ञावि. ८.११.२०७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP