Dictionaries | References अ अवाढव्य Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अवाढव्य Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Monstrous, huge, extensive. Rate this meaning Thank you! 👍 अवाढव्य मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. भयंकर , राक्षसी ; वि. अचाट , अजस्त्र , अफाट , केवढेच्या केवढे , फार मोठे , विशाल ; वि. धिप्पाड , महाकाय . Rate this meaning Thank you! 👍 अवाढव्य मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : महाकाय Rate this meaning Thank you! 👍 अवाढव्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. फार मोठें ; विशाळ ; अचाट ; फार विस्ताराचें ; राक्षसी ; भयंकर ; विपुल . ( इमारत , शरीर , जंगल , ओबडधोबड मोठा पदार्थ , वस्तु ). [ सं . अव + वृध ; प्रा . वढ्ढ = वाढणें ] Related Words अवाढव्य fleshy overweight heavy colosal रंपाळें झरनाटाबंद तीन टक्के आदा व त्रेपन टक्के खर्च आडमाप पैसा खर्च अकट विकट हत्तीचें मढें प्रेत रमढोल सटारणा सटारा झर्नाटया जगाचा पसारा, देव झाला आसरा ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी डाचाळ लंका लुटणें लंगरी काम मख्खम रबदिशीं धडल्याव पृथ्वीच्या मोलाचा दृधाड औजड औजाड विषकट अटंग अटंग्य मोठी चूल पिशवी रिकामी करी धमाल विटंक आकाशाला काही टेका आहे? अलीजा कारखाना अलीजा दरबार रटाला रबकण रबकन रबकर इकडचा डोंगर इकडे करणें इकडचा डोंगर तिकडे करणें इकडला डोंगर इकडे करणें इकडला डोंगर तिकडे करणें अकटोविकट अलिजाही कारखाना अवजड अकटविकट अवझड दलदपट डाचाड ढबळ ढब्बळ ढोके भंबो भंब्या रब धडेल हत्तीला अंकुशा केवढा असतो दन्ना अगडबंब अतुर्बळ अवजाड अवाचेसवा अवाच्यासवा ढोण रटाल्या रटेल रट्ट रबूक रबेत रबेद बताडा धूड विराट् ढिसाळ धेंडे विशाळ सपाटा ढबळशाई ढिसळ भसाडा बताणा ऐवट शिलेदार अपरिमित अलीजाहां enormous huge झांबड ताठर ढांक ढोंक सनाट सनाटा जंगी चड बासन भल रट्टा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP