Dictionaries | References

ढांक

   
Script: Devanagari
See also:  ढाके

ढांक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
disproportionately lofty and large, Ex. ही बायको केवढी ढांक; हें घर केवढें ढांक बांधलें; आपलीं माणसें थोडीं ह्या ढांक घरामध्यें कशीं राहतील?
. 2 ढांक is further A stout and rude stick or a detached branch as fit to be planted as a pale or a stake or vine prop.

ढांक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 
ढांकळ  f  An old and decaying tree.

ढांक     

विक्रिवि . ( निंदार्थी ) प्रमाणापेक्षा फाजील उंच ; मोठा ; अजस्त्र ; अवाढव्य ( माणूस , इमारत , झाड इ० ). ढांगळ पहा . ही बायको केवढी ढांक . हे घर ढांक बांधले .
नस्त्री . १ ( कों . ) जुने व वठलेले झाड . २ लहान झाडाचे खोड ; पाने तोडलेले रोप ; पाने नसलेल्या फांद्या ; बुंधा . ३ डहाळी ; फांदी . ४ द्राक्ष इ० चा वेल चढून पसरावा यासाठी वेलीजवळ पुरलेली काठी किंवा फांदी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP