|
न. १ अवजड आणि अवाढव्य शरीराचा माणूस ; धूड . अनंत ब्रम्हांडे । एक्या रोमी ऐसे धेंडे । २ मोठा , प्रसिद्ध माणूस ; श्रेष्ठ , प्रतिष्ठित माणूस ; बडे प्रस्थ ; मोठा विद्वान , वजनदार माणूस ; विद्या , पराक्रम , शौर्य इ० मध्ये श्रेष्ठ . अर्जुना येसणे धेंडे । प्रज्ञापसरेसी बुडे । - ज्ञा १८ . २८९ . ज्याच्यांत पाणिनी कालिदास ... वगैरे असंख्यात धेंडे निपजली ... - नि १०३ . ३ वेडगळ ; अर्धवट माणूस . [ हिं . ढेंढा = डा = ढेरपोट्या ; ढेंढ - मूर्ख ] म्ह ० ( गो . ) धेंड धेंडूलो पाऊस शेंडूलो , धेंडल्या आवै म्हातारा शेळे ऊन खातली . न. समुदाय . आणि बाह्येंद्रियांचे धेंडे । पिटूनि विधीचेनि दंडे । - ज्ञा १८ . ८३५ . [ दिंड ] न. १ अवजड आणि अवाढव्य शरीराचा माणूस ; धूड . अनंत ब्रम्हांडे । एक्या रोमी ऐसे धेंडे । २ मोठा , प्रसिद्ध माणूस ; श्रेष्ठ , प्रतिष्ठित माणूस ; बडे प्रस्थ ; मोठा विद्वान , वजनदार माणूस ; विद्या , पराक्रम , शौर्य इ० मध्ये श्रेष्ठ . अर्जुना येसणे धेंडे । प्रज्ञापसरेसी बुडे । - ज्ञा १८ . २८९ . ज्याच्यांत पाणिनी कालिदास ... वगैरे असंख्यात धेंडे निपजली ... - नि १०३ . ३ वेडगळ ; अर्धवट माणूस . [ हिं . ढेंढा = डा = ढेरपोट्या ; ढेंढ - मूर्ख ] म्ह ० ( गो . ) धेंड धेंडूलो पाऊस शेंडूलो , धेंडल्या आवै म्हातारा शेळे ऊन खातली .
|