Dictionaries | References अ अलीजाहां Script: Devanagari See also: अलिजाहां , अलिशा Meaning Related Words अलीजाहां A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 alijāhā or ṃalījāhāṃ & अलिशां See आलि- जाहां & आलिशां. अलीजाहां Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Grand, imposing. Not complicated, unimplicated. अलीजाहां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. भव्य ; विस्तीर्ण ; डौलदार ; दिमाखी ; छाप बसविणारा ( कारखाना , व्यवहार , कारभार वगैरे ).थोर पदवीचा ( सरदार ). ही पदवी निजामास आहे . [ अर . आली + जाह ]०दरबार पु. अली जाही स्त्री . अवाढव्य थाटमाट . २ ( ल . ) अव्यवस्थित व अंदाधुदीचा कारभार ( वैभवशाली ). जुन्या लोकांच्या तोंडून ... मोगलाईची तारीफ कधीं कधीं ऐकूं येते ती काय तर अंदाधुंद कारभार ! अलीजाही कारखाना । - चिपळूणकर लेखसंग्रह . ही अलीजाही आम्हांस पुरती भोंवून तिनें अगदीं अन्नास मोताद करुन टाकलें आहे . - केसरी .०बहादर पु. एक पदवी . ही शाहाअलमनें महादजी शिंदे यांस दिली . ही ग्वाल्हेरकर शिंदे अद्यापि वापरतात .( ल . उप . ) थोरगृहस्थ ; बडे लोक . [ अर फा . आलीजाह ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP