Dictionaries | References अ अवझड Script: Devanagari See also: अवजड , अवजाड Meaning Related Words अवझड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. फार मोठें ; अचाट ; अवाढव्य ; अफाट ; दांडगा ; भारी ; जड वजनाचा ; स्थूल ; बोजड , संसार - शकट अवजड , पुरुष स्त्री दोन हीं तया चाकें । जरि एक उंच , दुसरें नीच , तरी शकट हा कसा हाके ? ॥ - बा . अ . भिडे .अवघड ; कष्टप्रद . [ सं . अव + जड . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP