Dictionaries | References

अलोट

   
Script: Devanagari

अलोट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
That recedes not, falls not back, changes not: also that cannot be averted or turned back. Ex. जाणोनि त्याचा अलोट- नियम ॥ आज्ञा देऊन पाठवी धर्म.
Conversancy with or versedness: also cleverness from practice.
alōṭa Add:--In the second clause of this sense with due accommodation into Irreversible, irresistible, irremovable, insurmountable &c., अलोट is prefixed freely to words involving the idea or supporting the fancy of Current, stream, flow; or of Momentum or forceful bearing; as अलोटकल्पना, अलोटकौशल्य, अलोटबुद्धि, अलोटतर्क, अलोटपराक्रम -प्रताप -प्राबल्य -शौर्य -शक्ति -संपत्ति -विपत्ति -संकट -विघ्न &c. अलोट हरी हरातें Inavertible by Vishn̤u or by Shiva; inavertible by the gods. A phrase expressing the notion so familiar to the Greeks and Romans of the subjection of Jupiter and all Olympus to Fate or Necessity. Ex. मग तिनें शापिलें तयातें ॥ जो अलोट हरी हरातें ॥.

अलोट     

वि.  अचाट , अत्याधिक , अतीशय , अतोनात , अपरिमित , अमाप , अमूप , असीम , कितीतरी , खूप , बख्खळ , बेसुमार , बेहद्द .

अलोट     

 पु. अधिक परिचय किंवा तरबेजपणा ; निपुणता ; अनायासानें - संवयीनें आलेला शहाणपणा . [ सं . आलोड्य ]
वि.  
मागें न परतणारा - पडणारा ; फरक न पाडणारा ; न बदलणारा - उलटणारा - फिरणारा ;
दुर्निवार ; अनिवार्य . आतां घेई शाप दुर्गम । जो कां अलोट हरिहरां । मुआदि १९ . ६८ ; मग तिनें शापिलें त्यातें । जो अलोट हरिहरातें ।
अनिर्वचनीय ; अचाट ; अपरंपार ; अतिशय . कीं गगन चक्र उठावलें अलोट । काळरात्रीचें । - शिशु ९३१ .
अचूक ; खरें .
निश्चित ; दृढ . जेणें चैतन्य ईश्वरा ब्रह्मा । देहचि केलें परमसीमा । तया आत्मा कर्ता हे प्रमा । अलोट उपजे ॥ - ज्ञा १८ . ३८२ ; - एभा २० . ११३ .
अनुल्लंघनीय ; दूर टाकून देतां न येणारें ; अतिरस्करणीय , त्या आज्ञा अलोट माते [ सं . अ + लुट = लोटणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP