Dictionaries | References

उकळी

   
Script: Devanagari

उकळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   v ये.

उकळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

उकळी

उकळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  फार तापल्यामुळे बुडबुडे येतात ती अवस्था   Ex. पाण्याला उकळी आल्यावर त्यात चहाची पूड घातली
ONTOLOGY:
इत्यादि (ACT)">कार्य (Action)इत्यादि (ABS)">अमूर्त (Abstract)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)

उकळी

  स्त्री. 
   उकळण्याची क्रिया ; कढ ; अधण . ( क्रि० फुटणें ; येणें ).
   उमाळा ; उत्कट इच्छा ; उत्कंठा ; आंच . ब्रह्मा उपजला नाभिकमळीं । त्याच्या मनीं सृष्टीची उकळी । म्हणोनि प्रथम पुत्र मानस उपजले - यथादि १० . १५७ .
   प्रेम , दु : ख , राग इत्यादि मनोविकारांचा उद्रेक किंवा भरतें येणें ; उमाळा . ( क्रि० फुटणें ; येणें ). रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृतउकळी नाम तुझें । - तुगा २५०२ .
   वाहणारें पाणी अडलें असतां होणारी अवस्था ; लाटा ; पाण्याची खळबळ . वळणें वांकणें भोंवरे । उकळ्या तरंग झरे । - दा ११ . ७ . ३ . [ सं . उत + कल ; उत्कलिका ]

उकळी

   उकळी फुटणें
   ज्याप्रमाणें पाण्याला आधण आले असतां आतून जोराने बुडबुडे वर येतात त्याप्रमाणें एखाद्या मनोविकाराचा जोराने प्रादुर्भाव होणें. ‘युवराजाचे दर्शन होताच लोकांना आनंदाची उकळी फुटली.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP