Dictionaries | References

सळसळ

   
Script: Devanagari
See also:  सळसळां

सळसळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वारें व्हांवपाचो आवाज   Ex. सळसळा पसून वाचपा खातीर ताणें कानांत कापूस घालो
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujસૂસવાટો
hinसनसनाहट
kanವಿಶ್ ಶಬ್ಧ
marसनसन
oriସାଇଁସାଇଁ ଶବ୍ଦ
panਸਨਸਨਾਹਟ
tamசன் சன் என்ற ஒலி
telగీమనడం
urdسنسناہٹ , سرسراہٹ
noun  उदक गरम करतकच जावपी सळसळाचो आवाज   Ex. सळसळ आयकून ताणें उदक चुली वयल्यान काडलें
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benশোঁ শোঁ শব্দ
gujસણસણાટ
kanವಿಸ್ ಶಬ್ಧ
malവെള്ളം തിളയ്ക്കുന്ന ശബ്ദം
marखतखत
oriସଁ ସଁ ଶବ୍ଦ
tamசல சல என்ற ஒலி
telసలసలమనటం
urdسنسناہٹ
See : झिरिमिरी

सळसळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
saḷasaḷa or ḷāṃ ad Imit. of the sound emitted by liquids under ebullition &c. v वाज, कर. 2 Imit. of the sound or the action of throbbing, thrilling &c. See the noun and the verb.
. v सुट.

सळसळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The sound of walloping or ebullition. Throbbing.

सळसळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सुळसुळ

सळसळ     

 स्त्री. 
  1. सळ असा आवाज ; उकळी ; खदखदणें . ( क्रि० करणें ; वाजणें ).
  2. शिवशिव ; रवरव ; कंडू ( जखम , गळूं वगैरेची ); तडस ; मुसमुस ( भरलेले स्तन वगैरेची ); चुरचुर ; खवखव ; शिवशिव ( दांत , जीभ वगैरेची ). ( क्रि० सुटणें ). [ घ्व . ]

सळसळ , सळसळां , सळाळां क्रि.वि.  
  1. सळसळणारा आवाज करून ( आधण वगैरे ). ( क्रि० वाजणें ; करणें ).
  2. थरथर , धडधड , वगैरे आवाजासारखें . 

सळसळणें अ.क्रि.  
  1. उकळणें ; खदखदणें ; उसळणें ( पाणी वगैरे सळसळ आवाज करीत , रक्त वगैरे ). सळसळणार्‍या रक्ताला । - संग्रीमगीतें १०३ .
  2. शिवशिवणें , रवरवणें ; कंडू सुटणें ( खरूज , गळूं वगैरे ).
  3. तटतटणें ; हुळहुळणें ; मुसमुसणें ( भरलेले आंचूळ , स्तन , स्तनाग्रें वगैरे ).
  4. शिवशिवणें ; खवखवणें ( दांत , हात , पाय , जीभ - खाण्याकरितां , चावण्याकरितां , मारण्याकरितां ).
  5. कुडकुडणें ; थरथरणें ; शिवशिवणें ( थंडी , आंबट पदार्थ वगैरेमुळें - दांत वगैरे ).
  6. सळसळ असा आवाज करीत जाणें ( सर्प वगैरे ). [ घ्व . ]

सळसळीत वि.  गुळगुळीत ; तुळतुळीत ; तकतकीत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP