Dictionaries | References स सळाळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सळाळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | A very loud noise of ebullition; a violent throbbing, thrilling, itching, glowing, tingling &c. 2 A loud hissing; an angry roaring &c. Rate this meaning Thank you! 👍 सळाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ द्रवपदार्थ उकळतांना होणारा सळसळ आवाज . २ सरपटण्याचा आवाज . ३ फूत्कार ; डुरकण्याचा वगैरे आवाज . [ घ्व . ] सळाळणें - अक्रि . सळसळणें पेक्षां अधिक तीव्र . १ उकळतांना वगैरे सळसळ आवाज करणें . २ जोरानें , मोठयानें फूत्कार टाकणें ( सर्प वगैरेनीं ). ३ मोठयानें डुरकणी फोडून , गर्जना करून अंगावर चाल करून जाणें . ४ जोरानें म्यानांतून काढणें ( तरवार वगैरे ); जोरानें सरपटत जाणें ; जोरानें निसटून जाणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP