Dictionaries | References क कढ Script: Devanagari See also: कड Meaning Related Words कढ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 कढ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Ebullition. A vehement impulse or emotion.कड जिरवणें To quell the fury (of a blusterer &c.). कढ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आधण , उकळी , बुडबुडे ( तापल्यामुळे येणारे );ना. उचंबळणे , उमाळा , गहिवर , भरते . कढ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उकळी कढ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ उष्णतेमुळें पाणी इ०स येणारी उकळी ; आधण . फार तापल्यामुळें बुडबुडे येतात ती अवस्था . ( क्रि०येणें ). म्ह० जाळावांचून किंवा आगीवांचून कढ नाहीं आणि मायेवांचून रड नाहीं .' २ फार तापल्यामुळें येणारे बुडबुडे फेंस . ३ ( ल .) डोक्यावर फार वेळ ओझें घेतल्यामुळें डोक्यास येणारी तप्तता , शीण , रग . ४ ( ल .) उमाळा ; गहिंवर ( प्रेम , दुःख इ० कांचा ); स्फुरण शिरशिरी ( भांडण ; वादविवाद , शिवीगाळ इ० ची ) रडण्याचा - भांडण्यांचा - क्रोधाचा कढ ' ( सं . क्कथ ; प्रा . कढ०ओढून परस्पर चाललेल्या भांडणाचा संबंध आपणाकडे घेणें ; दुसर्यावरचा राग आपणावर ओढून घेणें . ०जिरविणें - एकाद्याचा राग , ताशेरा शमविणें , शांत करणें .घेणें परस्पर चाललेल्या भांडणाचा संबंध आपणाकडे घेणें ; दुसर्यावरचा राग आपणावर ओढून घेणें . ०जिरविणें - एकाद्याचा राग , ताशेरा शमविणें , शांत करणें . कढ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कड काढून रडणें(राजा.) ओक्साबोक्शी रडणेंदुःखाचे पुन्हां पुन्हां आवेग येऊन रडणेंमोठमोठ्यानें रडणें.कढ ओढून घेणेंपरस्पर चाललेल्या भांडणाचा संबंध आपणाकडे ओढून घेणेंपरभारे भांडण आपणावर ओढून घेणे. दुसर्याचा राग आपणावर ओढून घेणें. Related Words कढ आपलें नाही धड आणि शेजार्याला (चा) कढ आगीवांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं उन्हाचा कढ कढ जिरविणें ऊन्हाचा कढ जाळावांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं जाळावीण कढ नाहीं, मायेवीण रड नाहीं मायेवांचून रड नाहीं, आगीवांचून कढ नाहीं मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं कढंक काटाकढी कडो कढय कढा कुग्रामवस्ती उफाणा गहिंवर कहड उकळ हग्या मार उफान कढविणें शिळया कढीला ऊत आणणें गुदगुद कढणें उकळणें उतवणें कढक गुदगुदी गुदगुली उकळी उन्ह कटवणी कढण उधाण उबाळा उतव ओढून चंद्रबळ आणणें उमाळा आधण उमाळी ओत कड कांजी ऊत शीण जाळ आग काढणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP