Dictionaries | References

ऊत

   { ūta }
Script: Devanagari

ऊत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Boiling over or up. 2 fig. Inflation, haughtiness, airs. v ये, जिर, जिरव. 3 fig. तारुण्याचा ऊत The effervescence of youth; संपत्तीचा ऊत The flush or flow of prosperity; ममतेचा ऊत The overflowing of affection; गर्वाचा ऊत The extravagance of pride; ढें कुणाचा-पिसवांचा-चिलटांचा-ऊत. ऊत मारणें To strike down any ebullition.

ऊत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Boiling over or up, ebullition, the overflowing, excess, abundance. Fig. Inflation, haughtiness, airs, haughty doings or swellings.
  ये, जिर, जिरव.
तारुण्याचा ऊत   The effervescence of youth.
संपत्तीचा ऊत   The flush or flow of prosperity.
ममतेचा ऊत   The overflowing of affection.
ऊत मारणें   To strike down any ebullition.

ऊत     

ना.  उकळी , कढ , वर येणे ( तापवल्यामुळे );
ना.  उन्माद , चेव , ताठा ;
ना.  अतिशयता , वैपुल्य ;
ना.  उचंबळ , उसळी , चेव .

ऊत     

 पु. उतणें पहा .
पदार्थ कढूं लागला म्हणजे त्यांतील पाण्याचा अंश , फेंस वगैरे वाफेच्या जोरानें वर उचलला जाण्याची क्रिया ; उकळी . भीमाचें यश लाजवि सुरभिक्षीराचियाहि ऊतातें । - मोकर्ण ३८ . २६ .
( ल . ) फणफणाट ; झणका ; ताठा ; डौल ; उन्माद . ( क्रि० येणें ; जिरणें ; जिरविणें ).
उत्कर्ष ; भरभराट ; मर्यादेबाहेरची स्थिति ; अतिशयपणा ; ( तारुण्याचा , संपत्तीचा , चिलटांचा इ० ). यंदा आंब्यांना ऊत आला आहे .
उसळी ; आंतून वर येणें . यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळ्या कृतांत धुधुकारे । - तुगा ५१ .
( ल . ) समुद्राची भरती . ये धर्मचमू भासे क्षुब्धाब्धीच्या उतासमा , राया । - मोभीष्म ९ . १४ .
उचंबळलेली मनोवृत्ति ; गहिंवर ; आवेग . [ सं . उत ; तुल० का . ऊदु = फुगणें ; वर येणें ]
०मारणें   चेव नाहींसा करणें , मोडणें ; फुगवटा ( दुधावर आलेला ) पाणी घालून नाहींसा करणें .
०येणें   आंत न मावण्याइतकें पुष्कळ वाढणें . रुसो - जपानी युद्धाचे वेळी जपानांतल्या आबालवृद्धांच्या देशाभिमानाला खरोखरीच ऊत आलेला दिसला . - के
०मात  पु. उन्माद ; माज ; उद्धटपणा ; बेफिकीरी ; रागीटपणाचें कृत्य ; धुंदी ; उर्मटपणा . ( क्रि० करणें ; मांडणें ; उतरणें ; जिरणें ; जिरवणें . [ उतणें + मातणें ]

ऊत     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ऊत  mfn. 1.mfn. (p.p. of √ अव्q.v.) favoured
loved
promoted, helped
protected.
ऊत  mfn. 2.mfn. (p.p. of √ वेq.v.) woven, sewed.
ऊत   a See 1. &c., p. 221, col. 1.

ऊत     

ऊत [ūta]   See under अव्.

ऊत     

Shabda-Sagara | Sanskrit  English
ऊत  mfn.  (-तः-ता-तं) Woven.
E. वेञ् to weave, affix क्त.
ROOTS:
वेञ् क्त

ऊत     

See : गुप्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP