Dictionaries | References

उधान

   
Script: Devanagari
See also:  उधाण

उधान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Spring-tide. Flower of youth, the flush or heyday of prosperity or success.

उधान     

 न. 
अमावास्या - पौर्णिमेला येणारी मोठी भरती ; पूर्ण भरती ; समा . भरलें रतिसागरीं विषय उधान । करुं कुठवर करीं अपिधान ॥ - प्रला १३९ .
( सामा . ) भर ; ऊत . बादशहाचा हा गळेकापू प्रकार पाहून माझ्या देहांतल्या एकूणएक धमन्यांतील रक्त सारखें उधाण पावत आहे . - स्वप ७६ .
पशूंच्या ठिकाणीं दिसून येणारें कामोद्दीपन .
तारुण्याचा भर .
भरभराट ; उत्कर्ष वगैरे . [ सं . उत्थान ; प्रा . उट्टाण ; सिं . उधणु ] उधानाचें पाणी - न . पौर्णिमा - अमावस्येस येणारी मोठी भरती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP