Dictionaries | References

उफाणा

   
Script: Devanagari
See also:  उफान

उफाणा     

 न. पु .
उकळी ; कढ ; ऊत . ( क्रि० येणें ).
उतूं जाणें ; कढ वर येणें ( क्रि० जाणें ). - वि . उधळ्या . [ उत + पवन ]
०गिरी  स्त्री. 
चंगळ ; समृद्धि ; गडगंज .
( ल . ) उधळपट्टी ; उधळेपणा ; एखादी गोष्ट वाजवीपेक्षां जास्त असणें , ऊत येणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP