Dictionaries | References

शिळा

   
Script: Devanagari

शिळा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : फातर

शिळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śiḷā a Stale. 2 C Cold;--used of water. 3 fig. Cold, dull, sluggish, slow;--used of a business, proceedings, a disposition, a habit.
A slab on which condiments &c. are ground; any large flat and hard rock or stone.

शिळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Stale. Cold
 f  A flat stone.

शिळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  आदल्या दिवशीचा राहिलेला   Ex. शिळे अन्न शरीराला अपायकारक असते.
MODIFIES NOUN:
जेवण
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
शिळेपाका
Wordnet:
asmবাহি
bdगोजां
gujવાસી
hinबासी
kanಹಳಸಿದ ವಾಸನೆಬಂದ
kasبی
kokशेळें
malപഴകിയ
mniꯆꯖꯤꯛ
nepबासी
oriବାସି
panਬੇਹਾ
sanउषित
telపాసిపోయిన
urdباسی , بےمزہ , فرسودہ , پائمال , پرانا
adjective  सुखलेला किंवा वाळलेला   Ex. देवाला शिळी फुले चढवत नाहीत.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdलहरायनाय
kasبی , سۄتیمٕتۍ
sanशुष्क
tamபழைய
telనివాసియైన
urdباسی , بےمزہ , فرسودہ
adjective  झाडांवरून एक किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आधी तोडला गेला आहे असा   Ex. शिळी फळे मऊ झाली आहेत.
MODIFIES NOUN:
फळ भाजी
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdबासि
benবাসি
kasگۄڈے وولمُت
panਬਾਸੀ
urdباسی , بےمزہ , فرسودہ , مرجھایا , مرجھایاہوا
See : दगड

शिळा     

वि.  १ पर्युषित ; बासा ; पारोसा ; जुना ; निःसत्त्व . २ ( कों . ) थंड ; निवालेला . ३ ( ल . ) थंडा ; ढिला ; मंद ( कारभार , व्यवहार , धंदा , स्वभाव ). [ सं . शीतल ] शिळया कढीला ऊत आणणें , शिळया कढीला ऊत येणें - विसरलेली , जुनी झालेली गोष्ट उकरून काढणें ; मागाहून अवसान आणणें .
 स्त्री. शिला ; मोठा सपाट दगड ; पाटा . शिळा मनुष्य झाली । ज्याच्या चरणाचे चाली । - तुगा ३८८ . [ सं . शिला ]
०पाका वि.  उरलेसुरलेलें ; आदल्या दिवशींचें ; जुना ; बेचव . म्ह० शिळेंपाकें खाल तुम्हीं बांगडीसे व्हाल .
०चुंबी  पु. लोहचुंबक .
०छाप  पु. कागदावर लिहिलेला मजकूर शिलेवर उठवून छापण्याची पध्दति .
०पाडवा  पु. पाडव्याचा सण झाल्यानंतर दुसर्‍या दिवशीं उरलेलें सणाचें पक्वान्न खाणें .
०धार   धारा - वि . शिळणधार पहा .
०बाजार  पु. मुख्य बाजाराचा दिवस होऊन गेल्यावर नंतर जीं एखाद दुसरीं दुकानें राहतात तीं ; ( मोडजत्रेप्रमाणें ).
०बिब्बा  पु. एखाद्या कामांत पडला असतां तें काम लवकर संपवावयाचा नाहीं व सोडावयाचा नाहीं व कोणी बोललें तरी रागवावयाचा नाहीं असा फारच धिमा , मंद , चेंगट मनुष्य . शिळवड , शिळवट , शिळावट , शिळवण , शिळवरें - न . ( राजा . ) शिळे पदार्थ ( भात , भाकरी वगैरे ). शिळवणें , शिळविणें - उक्रि . शिळें करणें ; दुसर्‍या दिवसाकरितां राखून ठेवणें ; ताजेपणा नाहींसा करणें , घालविणें . शिळावळ - स्त्री . शिळें अन्न खाणें ; शिळया पदार्थाचें भोजन . शिळी ओटी - स्त्री . गर्भाधान विधीनंतर दुसर्‍या दिवशीं सकाळीं मुलीची आई तिची ओटी निजावयाच्या खोलींत भरते ती .
०रस  पु. शिलारस पहा .
०राशि  पु. शिलाराशि पहा .
०श्वेत   सेत - पु . १ दगडांचा सेतु , पूल . २ ( ल ) मजबूत , भरीव , घट्ट बांधणीचें पक्कें घर , यंत्र , काम , मसलत , घडण वगैरे ( क्रि० बांधणें ). [ सं . शिला + सेतु ] शिळोच्चय - पु . पर्वत . [ सं . शिलोच्चय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP