Dictionaries | References त ताजा Script: Devanagari Meaning Related Words ताजा बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 See : थाजिम, थाजिम ताजा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : शुद्ध, ताज़ा, ताज़ा, ताज़ा, ताज़ा ताजा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The elegy sung by Muhammadans during the MuharramFresh, green, new, not stale. 2 fig. Plump, sleek, in good condition; or fresh, brisk, lively, vigorous--a man or beast. ताजा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Fresh; plump; lively. m The elegy sung by Mahommedans in मोहरम. ताजा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. टवटवीत , प्रफुल्लित , सतेज ;वि. नवा , नवीन , ताजा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective शिळा नसलेला Ex. मी रोज ताजे अन्न खाते MODIFIES NOUN:जेवण ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmসতেজ bdथाजिम benতাজা gujતાજું hinताज़ा kanಬಿಸಿಯಾದ kasتازٕ , نوٚو kokताजें malപുതിയ nepआलो oriଗରମାଗରମ panਤਾਜਾ sanसद्यस्तन telవేడి వేడిగా urdتازہ , گرماگرم , تازہ بتازہ adjective नुकतेच काढलेला Ex. रहीम रोज शेळीचे ताजे दूध पितो. MODIFIES NOUN:सामान ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:bdथाजिम kanಹಸನಾದ kasتازٕ malപുത്തന് sanप्रतिदुह् telతాజాదనమైన urdتازہ adjective हल्लीचा Ex. हे मी पत्रिकेच्या ताज्या अंकात वाचले होते. MODIFIES NOUN:लिखित ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:नवीनWordnet:benসাম্প্রতিকতম gujતાજું kasتاز , نوٚوٕ kokताजें panਤਾਜ਼ਾ telతాజావార్తలను urdتازہ , نیا , لیٹیسٹ ताजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ प्रफुल्ल ; टवटवीत . २ शिळा नसलेला ; नवा ; नवीन . ३ ( ल . ) गुटगुटीत ; गुबगुबीत ; लट्ठ ; धष्टपुष्ट ; सतेज ( मनुष्य , जनावर इ० ). [ फा . ताझा ] ताज्या घोड्याची गोमाशी - जोपर्यंत एखाद्याजवळ संपत्ति आहे तोपर्यंत त्याची खुशामत , हांजी हांजी करणारा तोंडपुजा मनुष्य ; पंक्तिपठाण . ( सामाशब्द ) पु. १ मोहरमांत मुसलमान लोक हसनहुसेनविषयी गातात ते शोकगीत . २ ताबूत ; डोला . [ अर . तअझिया ] पु. घोड्याच्या तोंडांत घालावयाची चामड्याची म्होरकी ; अश्वमुखकवच . - राव्यको ५ . २० .[ अर . ताझी ]०कलम न. पत्र झाल्यानंतर विस्मरण इ० काने राहिलेला किंवा नवीन सुचलेला मजकूर शेवटी लिहितात तो [ ताझा + फा . कलम ]०तवाना ताजाताजातवाना - तवान - वि . प्रफुल्ल ; टवटवीत ; चपळ ; चलाख ; अगदी तैयार ( मनुष्य , जनावर , वृक्ष इ० ). [ ताझा + म . तवाना ]०रोजगार पु. भरपूर , भक्कम पगाराची , प्राप्तीची नोकरी , जागा . [ ताजा + रोजगार = नोकरी धंदा ] ताजीरोटी स्त्री . १ लट्ठ पगाराची , चांगल्या प्राप्तीची नोकरी . २ खानदानीची , संपन्न स्थिति . ३ सुग्रास भोजन . ( ल . ) ४ नवपरिणीत वधू इ० [ ताजी + रोटी = भाकरी ] ताजेकूळ न . श्रीमंत , अब्रूदार , खानदानीचा , पतीचा गृहस्थ . [ ताजे + कूळ ] ताजा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ताज्या घोड्यावरच्या गोमाशाजोपर्यंत ऐश्र्वर्यकाळ, भरभराट आहे तोपर्यंतच जवळ असणारा, पुढे पुढे करणारा. ‘‘जशी जशी लोकांची अभिरुचि बदलत जाते तसे तसे नाटककाराचे आयुष्य कमी कमी होत जाते व लोकही ’ताज्या घोड्यावरच्या गोमाशा’ या म्हणीप्रमाणें एखाद्या नाटककाराच्या नाटकावरची त्यांची भाक्त कमी झाली म्हणजे तो जिवंत आहे कां मेला आहे, त्याच्या अंगी काही गुण आहेत कां नाहीत याची पंचाईतही करीत नाहीत.’’ -मुजुमदार, डोंगरे चरित्र. ताजा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 adjective भर्खरै निस्किएको Ex. राम सधैं बाख्राको ताजा दुध खान्छ MODIFIES NOUN:सामान ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:bdथाजिम kanಹಸನಾದ kasتازٕ malപുത്തന് sanप्रतिदुह् telతాజాదనమైన urdتازہ See : आलो, आलो Related Words ताजा ताजा हावा सुखाचा राजा, रोडगा ताजा ताजा ताजा ताजा ताजा तवाना मोटा ताजा तरो-ताजा ताजा कलम ताजा तरीन ताजा तवान ताजा तवाना ताजा बार ताजा रोजगार हाल खुशामत, ताजा रोजगार ताज़ा up-to-the-minute fresh invigorated ଗରମାଗରମ सद्यस्तन refreshed reinvigorated వేడి వేడిగా बेशरमकी बला दूर, मारो पैजारा ताजा नूर تازٕ ہَوا खुली हवा মুকলি বতাহ તાજી હવા मोकळी हवा थाजिम बार ताजी हवा திறந்தவெளிக் காற்று ಶುದ್ಧ ತಾಜಾ ଖୋଲାପବନ તાજું ताजें ശുദ്ധവായു आलो তাজা হাওয়া ਤਾਜਾ সতেজ பசுமையான స్వచ్ఛమైనగాలి ಬಿಸಿಯಾದ latest তাজা hefty brawny sinewy थाजिम muscular പുതിയ powerful खुला हावा स्वच्छ हावा ताहादर ताहादार postscript अधवडचा ईंदर कौला लसलसीत डोभरी post script ps आवेलतेल बर्मेली ताजातवाना ताजातवानेपणा टकटकीत टकमकीत तवाना नवथर टुकटुकीत नवीनतम चांदवडा तहादार ताथवड ताथा ताथोट ताथोड टवटवीत टुकटुकी खुशामद चांदवड तबेला साजी साजें खुशामत कोवळा अन्नदोष साजूक पेयूष कोंवळा चढनु नेचा करकरीत अन्नविकार दिगर नवान्न निळा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP