Dictionaries | References स साजूक Script: Devanagari Meaning Related Words साजूक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Fresh, new, not stale. साजूक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. टवटवीत , ताजे , नवे . साजूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ करून फार वेळ झाला नाही म्हणून जो ताजा , चवदार आहे असा ( भक्ष्य , भोज्य पदार्थ ). भीमें आणून साजूक अन्नें । भोजनी तोषवी पांचहीजणें । - मुविराट २ . २० . २ मूलस्थानापासून आणून फार वेळ झाला नाही असें ( उदक , पुष्प , इ० ). हे असो कायसी फुलें । पानचि एक आवडतें जाहलें । तें साजूकही न हो सुकलें । भलतैसे । - ज्ञा ९ . ३८५ . ३ ( सामा . ) ताजें ; टवटवीत ; नवें . अथर्वण गदा तीख । कमळ साजुक ऋग्वेदु । - एभा ११ . १४७७ . [ सं . सद्यस्क ; प्रा . सज्जस्क ; देप्रा . सज्जोक ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP