Dictionaries | References

सद्यः

   
Script: Devanagari
See also:  सद्ध्या , सद्ध्यां , सद्य

सद्यः     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Now, instantly, at the present time. 2. Used ignorantly as a in the sense of Fresh, new, recent, instant.

सद्यः     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Now.

सद्यः     

क्रि.वि.  १ तात्काल ; त्वरित ; क्षणांत ; ताबडतोब ; सांप्रत ; या क्षणीं . अपूर्व फळें अर्पी सद्य । तो सत्त्वगुण । - दा २ . ७ . २९ . न देववे जाशिल सद्य पापा । - वामन , वामनावतार १५ . २ ( चुकीनें ) साजुक ; ताजें ; अलीकडील ; नुक्तेंच . [ सं . सद्यः ] सद्यःपक्ष - पु . ( विधिसंबंधीं ) १ मुख्य कर्माचीं उपांगें आधीं किंवा मागाहून न करतां तत्तत्प्रसंगीं करावीं असें मानणारा पक्ष . २ अशा तर्‍हेनें कर्माचा अपकर्ष किंवा एखादें कर्म मुख्य कर्मापूर्वी करण्याची क्रिया . - वि . ताजें ; अलीकडील ; नवें ; साजूक . सद्यःप्रतीति - स्त्री . मरणानंतर मोक्ष अथवा स्वर्गप्राप्ति मिळण्याऐवजीं याच देहांत , याच जन्मीं तिचा अनुभव मिळणें . सद्यस्क , सद्यस्काल , सद्यस्कालीन - वि . सांप्रतचें ; ताजें ; नवें ; आजकालचें . सद्यस्तप्त , सद्यस्तब्द - वि . अगदीं ताजें ; गरमागरम ; नुकतेंच केलेलें ( पदार्थ वगैरे ); नवीनच बाहेर पडलेलें ( काव्य ग्रंथ , वगैरे ) सद्या - वि . प्र . सद्यस्क . ताजा ; सांप्रतचा ; नवीन ; अर्वाचीन . सद्या , सद्यां - क्रिवि . तात्काळ ; त्याच क्षणीं ; क्षणांत ; याच क्षणीं ; ताबडतोब ; तेव्हांच . चक्रानें भस्मसद्या करुनि उडवितां त्या महापापिणीचें । - मो अंबरीष . ( नवनीत पृ . २६३ ) सद्योव्रण - पु . ताजी जखम ; नुकतेच पडलेलें क्षत , व्रण .

सद्यः     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सद्यः   in comp. for सद्यस्.

सद्यः     

See : सपदि, अचिरादेव, अधुना, सत्वरम्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP