Dictionaries | References

तवाना

   
Script: Devanagari

तवाना     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Recovered, renovated, strong after sickness. 2 Hale, healthy, free from sickness. Gen. used with ताजा prefixed.

तवाना     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Recovered. Healthy.

तवाना     

वि.  तरतरीत , ताज्या दमाचा , ताजातवाना , हुशार ;
वि.  सशक्त , सुद्दढ .

तवाना     

वि.  १ आजारांतून उठल्यावर , अशक्तपणा गेल्यावर निरोगी किंवा सशक्त झालेला ; ( आजार ; दुखणे इ० कांतून ) बरा झालेला . २ सशक्त ; सुदृढ . वाघाने चार रुपये सम्पादून तवाना झाला आहे . - ख १२ . ६३९९ . ३ ताज्या दमाचा ; हुशार . फौज तवानी राखून बुनगेचा बचाव होय तोच अर्थ करावा . - ख ५ . २५०४ . ( ताजा या शब्दाबरोबर बहुधा उपयोग . उदा० ताजा तवाना ). [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP