Dictionaries | References न नेचा Script: Devanagari See also: नेचरी Meaning Related Words नेचा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Fern or brake, Pteris aquilina.. v देऊन बस, लावून बस, मारून बस, गाडून बस or गाड. नेचा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m नेचरी f Fern Pteris aquilina. m A hukka-snake. The हुक्का or whole smoking apparatus. Sittingfast. नेचा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हुक्क्याची नळी Ex. गुडाखू भरून त्याने नेचा त्यांच्या पुढे केला ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benনলী gujનેહ hinनैचा kanಹುಕ್ಕೆ ಸೇದುವ ಕೊಳವೆ kokनळी malനൈചെ oriହୁକ୍କା ପାଇପ tamஹீக்கா குழாய் telహూక్కాగొట్టం urdنَیچَا , نَے , سَٹک नेचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ गुडगुडीची , हुक्क्याची नळी . त्यांच्या करितां ताजा गुडाखू भरुन त्याने नेचा त्यांच्यापुढे केला . - वज्राघात ११२ . २ नेटाची बैठक ( हुक्का ओढण्याकरितां पुष्कळ वेळ बसावे लागते यावरुन ); एखादे काम पूर्ण करण्याकरितां एकसारखे बसणे . ( क्रि० देऊन - लावून - मारुन - गाडून बसणे ; गाडणे ) [ फा . नेचा ]पुस्त्री . दांड्याच्या दोहो बाजूंस सुंदर पाने असणारे झुडुप . एक अपुष्प वनस्पति ; फर्न . - अध्यापन २०३ . नेचा हे हातभर उंचीचे झाडरु जिकडेतिकडे उगवते . - खेया ४३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP