|
गुरु-, महा-, बृहत्- मोठा या अर्थी उपसर्ग m.gamete गुरुगंतुक, महायुग्मक दोन प्रजोत्पादक कोशिकांपैकी मोठी व बहुधा स्त्रीलिंगी m. nucleus गुरुप्रकल दोन प्रकलांपैकी अधिक मोठे m. phanerophyte गुरुवृक्ष, महावृक्ष मोठा (सुमारे तीस मीटर उंच) बीजधारी वृक्ष m. phyllous गुरुपर्णी, महापर्णी मोठी पाने असलेली (वनस्पती) उदा. नेचे m. phylly गुरुपर्णत्व, महापर्णता मोठी पाने असण्याची क्षमता m.scopic (macroscopic) नेत्रदर्शी, दृष्टीगोचर विशेष साधनाशिवाय डोळ्यांना दिसणारे m.spermous गुरुबीजी, महाबीजी मोठे बीज असलेली (वनस्पती) m.sporangiate गुरुबीजुककोशिक गुरुबीजुके असणारे कोश धारण करणारा अवयव (उदा. शंकू, फूल इ.) अथवा वनस्पती m.sporangium (megasporium) गुरुबीजुककोश, महाबीजाणुधानी पहा macrosporangium m. spore गुरुबीजुक, महाबीजाणु स्त्री गंतुकधारी निर्माण करणारे बीजुक m. sporophyll गुरुबीजुकपर्ण, महाबीजाणुपर्ण किंजदल, गुरुबीजुककोश धारण करणारे पान, बीजके धारण करणारे पान अथवा तत्सम अवयव m. sporocarp गुरुबीजुकफल फक्त गुरुबीजुककोश असलेले जटिल कोष्ठ उदा. ऍझोला (नेचा) m. sporocyte (spore mother cell) गुरुबीजुकजनक कोशिका, महाबीजाणुजनक पेशी megas
|