Dictionaries | References

सुखाचा राजा, रोडगा ताजा

   
Script: Devanagari

सुखाचा राजा, रोडगा ताजा     

मॅनवेरिंगनें याचा अर्थ राजा हा सुखी असला पाहिजे व रोडगा हा ताजा असला पाहिजे असा दिला आहे. परंतु वास्तविक अर्थ ताजा रोडगा खावयास मिळणें हें सर्व सुखांत श्रेष्ठ सुख आहे असा असावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP