Dictionaries | References

सुखाचा जीव दुःखांत घालणें

   
Script: Devanagari

सुखाचा जीव दुःखांत घालणें

   आपण होऊन संकट ओढवून घेणें. ‘ तीं साधनें मला सर्वोपरी अनुकूल असतां ती हातची गमावून सुखाचा जीव दुःखांत घालण्याचें आणि तुम्हांबरोबर भटक्या मारीत फिरण्याचें मला कांहीं एक प्रयोजक नाहीं !’ -शिसं १.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP