Dictionaries | References र राजा करील ती पूर्व (दिशा) Script: Devanagari Meaning Related Words राजा करील ती पूर्व (दिशा) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 राजाची सत्ता अप्रतिबद्ध असते त्यामुळें त्याच्या शब्दाला सर्व लोक मान तुकवितत. मग त्यानें एखादी अशक्य गोष्ट सांगितली अगर भलतेंच विधान केलें तरी तें सत्य मानून चालतात किंवा तो आपल्या अधिकारानें लोकांस तसें मानप्यास भाग पाडतो. तु०-राजा कालस्य कारणम्।राजाची आज्ञा प्रमाण समजली जाते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP