Dictionaries | References

खुशामद

   
Script: Devanagari
See also:  खुशामत

खुशामद     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मनुहार, चापलूसी

खुशामद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Flattery, fawning, adulation, servile obsequiousness; flattery whether of speech or of action. Pr. हल्ल खु0 ताजा रोजगार Ready flattery and rich provision.

खुशामद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Flattery, fawning.

खुशामद     

स्ती . रुचेल असं प्रिय भाषण ; स्तुति ; हांजी हांजी ; आर्जव ; थुंकी झेलझिलणी ; तोडपुजेपणा ( भाषेचा , क्रियेचा ) ( फा . खुश + आमद ) म्ह० हल्ल खुशामत ताजा रोजगार = खुशाम . त्याला पैशाची रोजगाराची पंचाईत नसते . सामाशब्द .
०तलबी  स्त्री. स्तुतिप्रियता . ' पाटीलबाबांची मर्जी खुद्दपसंती व खुशामत तलबी बहुत ' - दिमरा १ . २५९ .
०दोस्त वि.  स्तुतिप्रिय . ' खुशामतदोस्त असुं नये म्हणजे आत्मस्तवावर प्रीती नसावी ' ०ऐस्फुलें ४८ . खुशामती , खुशामदी - वि . खुशामत करणारा ; तोंडपुज्या . ' खुशामति गुलाब हा चटक चुटक्या वाजवी । ' - गाणें ( काशीकडील )' हिंदुस्थानीं माणुस ब्राह्मणापासोन अतिशुद्र व मुसलमान पावेंतों दगाबाज , मात्रागमनी , बेइमान , खुशामदी व तत्कांलच निर्दय , प्राण घेणार पोटच्या संतानापावेतों ' - ऐस्फुलें १०३ . ( फा . खुश + आमदी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP