Dictionaries | References ख खुशामत Script: Devanagari See also: खुशामद Meaning Related Words खुशामत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कोणाकूय बाबापुता करून आपल्याक जाय तशें करतना कसलेंय कार्य करपाची क्रिया Ex. सरकारी कार्यालयांनी खुशामतिनूच काम जाता ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঅনুযাচন hinअनुयाचन mniꯋꯥꯅꯣꯝꯕ nepअनुयाचन oriଅନୁଯାଚନ panਜਾਚਣਾ tamஅனியாச்சன் urdمداہنت , خوشامد , چاپلوسی खुशामत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Flattery, fawning, adulation, servile obsequiousness; flattery whether of speech or of action. Pr. हल्ल खु0 ताजा रोजगार Ready flattery and rich provision. खुशामत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Flattery, fawning. खुशामत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आर्जव , तोंडपुजेपणा , थुंकी झेलणे , स्तुती , हांजी हांजी करणे ; खुशामत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तोंडपुजेपणा खुशामत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्ती . रुचेल असं प्रिय भाषण ; स्तुति ; हांजी हांजी ; आर्जव ; थुंकी झेलझिलणी ; तोडपुजेपणा ( भाषेचा , क्रियेचा ) ( फा . खुश + आमद ) म्ह० हल्ल खुशामत ताजा रोजगार = खुशाम . त्याला पैशाची रोजगाराची पंचाईत नसते . सामाशब्द .०तलबी स्त्री. स्तुतिप्रियता . ' पाटीलबाबांची मर्जी खुद्दपसंती व खुशामत तलबी बहुत ' - दिमरा १ . २५९ .०दोस्त वि. स्तुतिप्रिय . ' खुशामतदोस्त असुं नये म्हणजे आत्मस्तवावर प्रीती नसावी ' ०ऐस्फुलें ४८ . खुशामती , खुशामदी - वि . खुशामत करणारा ; तोंडपुज्या . ' खुशामति गुलाब हा चटक चुटक्या वाजवी । ' - गाणें ( काशीकडील )' हिंदुस्थानीं माणुस ब्राह्मणापासोन अतिशुद्र व मुसलमान पावेंतों दगाबाज , मात्रागमनी , बेइमान , खुशामदी व तत्कांलच निर्दय , प्राण घेणार पोटच्या संतानापावेतों ' - ऐस्फुलें १०३ . ( फा . खुश + आमदी ) खुशामत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खुशामत, खोटें धन, स्वीकारतां खिन्न मनएखाद्या मनुष्याने आपली तोंडदेखली स्तुति केली, तर ती खोट्या नाण्याप्रमाणें असते. तर तिचा स्वीकार करतांना मनास आनंद वाटण्याऐवजी उदासीनताच वाटते. Related Words खुशामत खुशामत करपी हाल खुशामत, ताजी रोटी जशी नाणेवारी चालते, तशी जगीं खुशामत वाढते அனியாச்சன் অনুযাচন উপঢৌকন ਜਾਚਣਾ ଅନୁଯାଚନ അഭ്യര്ഥന अनुयाचन हाल खुशामत, ताजा रोजगार অনুযাচক ਜਾਚਕ ଅନୁୟାଚକ ખુશામતિયો അഭ്യര്ഥാവ് अनुयाचक पैसा बडी खुशामत, पैसा बडी सलामत, पैसा बडी हजामत ખુશામત soft soap coaxing sweet talk blarney पोळीपुरती टाळी तोंडपूजा पागोटयास फुलें बांधणें पुढेंपुढें करणें पुढेंपुढें नाचणें पुढे पुढे करणे आर्जवू अंडाखालीं खाजविणें गोंडा घोळणें जोंवर आहे दामाजी, तोंवर हांजी हांजी दुनया है, और खुशामद है हांजी हांजी करणे हांजी हांजी करणें हांजी हांजी म्हणणें हातीं दाम, बिबी करी सलाम उदो उदो करणे घमट गुळावणी गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला गोंडा घोळणे जिकडे पोळी, तिकडे गोंडा घोळी नर्मसाचिव्य नाचणें एखाद्याच्या पुढें पुढें नाचणें पडू नाशिकची कल्हई आणि पैठणचा आदर नाशिकची जिल्हई आणि पैठणचा आदर आर्जवी खुशामदी उपार्जिणें अंडास लोणी लावणें ज्याचे गांठीं पैका, त्याचें ऐका चण्याच्या झाडावर चढणें चण्याच्या झाडावर चढविणें चालत्या घोड्यावरच्या गोमाशा बैल गाभणा, तर म्हणे नववा महिना मन धरणें पडया आर्जविणें उपार्जणें उपार्जना घर पुजणें दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा चढी लावणें मनधरणी नाक घासणें पुढ चढविणें खुशामद आराधणें आल्याचा सांगाती, जात्याचा बोळाऊ आल्याच्या सांगाती नि गेल्यांच्या बोळावा कल पाहून वागणें शेंपूट हालविणें flattery गरीबाचे दाणे पसाभर, श्रीमंताचे मोती घरभर दाढी धरणें दाढीला हात लावणें दाढी होटी धरणें चमची चालत्या बैलाला चारा टाकायचा बाहेरच्या देवाला टिळे गोळे आणि घरच्या देवावर हगती कावळे खिदमत आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें आर्जव चोंबाळणें चोबाळणें चलती तिकडे भलती बाहेरच्या देवांना टिळेगोळे, आणि घरच्या देवांवर हगती कावळे ललुपतु ललोपतो लल्लुपत्तु लांगूल लांगूळ लुलुपतु भुटा मोठे कुल्ले, जग भुले हांजी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP