Dictionaries | References

घर पुजणें

   
Script: Devanagari

घर पुजणें

   १. आपले काम करून घेण्यासाठी एखाद्याच्या घरी आर्जवे, खुशामत करण्यास वारंवार जाणें
   दुसर्‍याच्या घराचा उंबरठा झिजविणें
   सारख्या खेपा घालणें. २. आपला उद्योगकरतां दुसर्‍याच्या घरी भटक्‍या मारणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP