Dictionaries | References

पांचवीला पुजणें, पुजलेली असणें

   
Script: Devanagari

पांचवीला पुजणें, पुजलेली असणें     

बालपणापासून एखादी संवय असणें
जन्माची संवय, खोड इ. लागणें जन्मापासून जडणें ‘पूर्ण स्वावलंबन मुमुक्षूच्या पांचवीला पुजलें असेल तरच त्याला मोक्षप्राप्तीची आशा आहे’ -ल.रा.पांगारकरकृत ‘मुमुक्षूंतील निवडक निबंध, भाग
पृ.६.
नेहमी जवळ असणे
सन्निध असणें
न सुटणें. ‘तो माझ्या पांचवीला पुजल्यासारखा माझा पिच्छा सोडणार नाहीं. कोठेंही गेलें तरी पांचवीला पुजल्यासारखा हजर.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP