Dictionaries | References

लुलुपतु

   
Script: Devanagari
See also:  ललुपतु , ललोपतो , लल्लुपत्तु

लुलुपतु     

नस्त्री . अंजारणी गोंजारणी ; भोळावणी ; लाडीगोडी ; खुषामत करणे . [ ढे . प्रा . लल्लि = खुशामत ; किंवा लाला + पुता = पुत्रा ]
०करणे   दादाबाबा करणे ; आर्जव करणे . आम्ही कांही कोठे ललोपतो करीत नाही . - पेद १० . ६६ . ललेथापे स्त्री . थापटणे व शांत करणे ; गोंजारणे ; कुरवाळणे . [ का . लाली = अंगाई + थाप ; किंवा लाड + थोपाटणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP