Dictionaries | References

चालत्‍या घोड्यावरच्या गोमाशा

   
Script: Devanagari

चालत्‍या घोड्यावरच्या गोमाशा     

ज्‍याची भरभराट चालू असेल अशाची खुशामत करून आपला थोडाफार लाभ करून घेणारे लोक
ज्‍याची चलती असेल त्‍याचा आश्रय करणारे खुशालचेंडू.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP