Dictionaries | References

चालत्‍या गाड्याला खीळ घालणें

   
Script: Devanagari

चालत्‍या गाड्याला खीळ घालणें

   गाडा चांगला चालला असतांना जर त्‍याच्या चाकात खीळ ठोकली, तर गाडा बंद पडेल. यावरून चालू कामं बंद पाडणें. कदाचित्‌ चालत्‍या गाड्याची खीळ काढणें असाहि पूर्वी पाठ असेल. गाड्याच्या आंसास दोन्ही बाजूंस चाकांच्या बाहेरच्या अंगास खिळी असतात. गाडा चालत असतांना जर त्‍यांतील एखादी खीळ काढली तर चाक बाहेर निघून येईल व गाडा बंद पडेल, म्‍हणजे आपले जाणें पुढे होणार नाही व काम बंद पडेल. त्‍याचप्रमाणें चालत्‍या गाड्यास खीळ ठोकून चाक फिरण्याचे बंद केले तरीहि गाडा थांबून काम अडेल.

Related Words

चालत्‍या गाड्याला खीळ घालणें   चालत्‍या गाडीस खीळ घालणें   चालत्‍या गाड्याला खीळ घालणें, त्‍याचें फुकट जिणें   खीळ   चालत्‍या गाड्याला अडखळणें कां   चालत्‍या गाडीस खीळ   चालत्‍या गाड्यास खीळ   खीळ घालणें   गाड्याला जुंपलेला   चालत्‍या गाड्याला ओंगण कोणीहि घालील   घालणें   चालत्‍या बैलाला चारा टाकायचा   चालत्‍या मुलाला उचलून कडेवर घेणें   समीकरण घालणें   लगाम घालणें   पदराखालीं घालणें   भिलावा घालणें   शेंपूट घालणें   भंडारा घालणें   पितरें घालणें   ओटींत घालणें   ओसंगी घालणें   गुंडी घालणें   मंत्र घालणें   मेण घालणें   मोडा घालणें   मन घालणें   फांद्यांत घालणें   हुतुतु घालणें   पाचत घालणें   उधळा घालणें   विरेंत घालणें   सव्य घालणें   वर्दळ घालणें   गवसणी घालणें   राखणीला घालणें   भाष घालणें   माती घालणें   मरणीं घालणें   नाक घालणें   पदर घालणें   आण घालणें   संकट घालणें   बंदी घालणें   आड घालणें   घालघसरावर घालणें   मीठ घालणें   पारडयांत घालणें   पांघरुण घालणें   पाणी घालणें   उजवी घालणें   तेल घालणें   विरजण घालणें   गांठ घालणें   निभ्रण घालणें   इरेस घालणें   खीळ बसणे   खीळ बसणें   एखाद्या कामांत बोळ घालणें   भंवयास गांठी घालणें   माथ्यांत राख घालणें   काळाच्या तोंडी घालणें   गोणी पाठीवर घालणें   आकाशाला घेरा घालणें   चालत्‍या पायीं   एखाद्याला पोटीं घालणें   अंतरमाळा गळ्यांत घालणें   धोंडा लोटणें घालणें   साष्टांग नमस्कार घालणें   पिठांत मीठ घालणें   कानांतून काढून नाकात घालणें   उंटावर खोगीर घालणें   बारा डेर्‍याला मुरवण घालणें   बेचाळीसचा अंक घालणें   भोंवईस गांठी घालणें   मान खालीं घालणें   मुखीं बोटें घालणें   यमाच्या दाढेंत घालणें   (मध्यें) नाक घालणें   पिंपळाला प्रदक्षिणा घालणें   घोडें पुढें घालणें   गुडघ्‍यांत मान घालणें   जानव्या धोतराची गांठ घालणें   वस्त्र कांटयावर घालणें   डोक्‍यांत राग घालणें   मोहरा इरेस घालणें   मोहरें इरेस घालणें   पानावर पान घालणें   देव पाण्यांत घालणें   ज्याची अंगठी त्याच्याच डोळ्यांत घालणें   चालत्‍या घोड्यावरच्या गोमाशा   चालत्‍या झाडाचा चीक   चालत्‍या धंद्यास खो   चालत्‍या घोड्यास टांच, न मारावी साच   खर्ची घालणें   खो घालणें   कांट्यावर घालणें   कागदावर घालणें   कानावर घालणें   सोमवती घालणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP