Dictionaries | References

खीळ

   
Script: Devanagari

खीळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A bolt, bar, pin, peg. 2 A round of a ladder. 3 The clot or grume that forms during milking on the teat. v बस, फोड. 4 Joint, articulation, lock; as कोपराची-ढोपराची- दांताची-मणगटाची-पायाची-खीळ.
khīḷa . Add:--5 The nail-form hard portion of a tumor whilst suppurating, the pin.

खीळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A bolt, bar. Articulation, joint.

खीळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गळू किंवा पुळीच्या तोंडावर जमलेली पुवाची गोळी   Ex. पुळीतील खीळ निसर्गतः मोकळी झालेली नसल्यास ती दाबली असता जखम होते.
noun  त्वचेच्या रंध्रात साचलेला मळ   Ex. चेहर्‍यावर वाफ घेतल्याने खीळ इत्यादी निघून जातात.

खीळ     

 स्त्री. १ दरवाजाला लावण्याचें , लोखडांचें किंवा लांकडांचें केलेलें आडकण ; अडसर ; खुंटी ; शंकु . २ शिडीच्या पायर्‍या प्रत्येकी . ३ लांकडाचा सांधा जोडवयासाठीं मारलेला खिळा . ४ खिळा . ५ स्तनाग्रांतील दुग्धप्रतिबंधक मळ . ( क्रि० बसणें ; फोडणें ) ६ हाडांचा सांधा ; खुबा ; जसें - कोपराची - ढोपराची - दांतांची - मनगटाची - पायांची - खीळ . ७ ( व .) गळूं अथवा खांडुक याच्या तोंडावर जमलेली पुर्वाची गोळी , खडा . खिळा पहा . ८ शिवळ . ( सं . कीलक ) ( वाप्र .)
०फोडणें   जनावर व्याल्यानंतर त्यांच्या स्तनांतुन दुधाच्या चार धारा काढणें .
०बसणें   घालणें - अडथळा आणणें . म्ह ० चालत्या गाडीस खीळ = सरळीतपणें चालत असलेल्या कामंत विघ्न आणणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP