Dictionaries | References

धुर

   { dhurḥ }
Script: Devanagari

धुर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  जमीन की माप जो बिस्वे का बीसवाँ भाग होता है   Ex. किसान ने एक धुर में सब्ज़ियाँ लगा दी और बाकी में गेहूँ ।
ONTOLOGY:
()माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बिस्वांसी धूर
See : ऊपरी भाग, भाग, चिनगारी, उँगली, धुरी, पृथ्वी, धन-दौलत, गंगा नदी, मजबूत, जुआ, बोझ, खूँटी, दुरुस्त, बीच

धुर     

वि.  अढळ , निश्चित . [ सं . ध्रुव ]
 स्त्री. धुरी ; बैल जोतास वाहण्याचा काळ , वर्ष वगैरे ' बैल किती धुराचा असेल ? पाठीवर थाप मारून तर पहा .' - खेस्व ६५ . ( सं . धू ; धुरा )
 पु. १ गांवची अथवा शेताची मर्यादा अगर सीमा . २ प्रमुख ; पुढारी ; सेनापति ; धुरंधर . धुर रणी होय विन्मुख । तेव्हांचि त्याचे काळे मुख । - एरुस्व १२ . ५६ . पडतां देखोनि मुख्य धुर । - मुवन ३ . ३३ . - स्त्री . १ गाडीचे जूं . चला जाऊं रे सामोरे । पुढे भेटो विठ्ठला धुरे । - तुगा ६८१ . २ अग्रभाग . पडली देखतां मुख्य धूर । - रावि ३१ . २१३ . [ सं . धूर ] धुरकरी - पु . ( खा . ) गाडी हांकणारा . धुरखीळ - स्त्री गाडीच्या दांडीच्या शेवटास लांकडाची जी खीळ घालतात ती . [ धुर + खीळ ]

धुर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
धुर  m. m. yoke, pole, burden, peg of the axle (esp.ifc.), [MBh.] &c.
धुर  mfn. mfn. having anything as chief (foremost) part or ingredient, distinguished by (ifc.), [Bālar. i, 11]

धुर     

धुरः [dhurḥ]   (At the end of comp.)
A yoke, pole.
Burden.
A pin at the end of an axle &c.; see धुर्.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP