Dictionaries | References

धोरण

   
Script: Devanagari

धोरण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयचेय व्यक्ती वा संस्थे वरवीं कोणाच्या हिता खातीर लागू आसा अशी खंयचीय खाशेली येवजण   Ex. आमची कंपनी नवीं-नवीं धोरणां लागू करता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पॉलिसी
Wordnet:
benপলিসি
gujપૉલીસી
hinपालिसी
kanಪಾಲಿಸಿ
kasپالسی
marपॉलिसी
oriପଲିସୀ
panਪਾਲਿਸੀ
sanनीतिः
urdپالیسی , حکمت عملی

धोरण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Front, bearing, direc- tion, aim: aspect, appearance, look: bent, leaning, inclination, tendency, propension: attention, advertence, heed, regard. This word is applied with much apparent, but with little real, diversity of signification. Its precise import and full power will appear better from the particular examples subjoined than from the general and comprehensive language necessarily employed above. Ex. मोरच्याचें धो0 किल्यावर आहे; महागिरीचें धो0 कोणत्या बंदराकडे आहे; त्याला बोलण्यांत धो0 सुटतें or मागचें पुढचें धो0 राहत नाहीं; हा बोलण्यांत साधुपणा दाख- वितो पण ह्याचें धो0 निराळें; हें शेत चार खंडी पिका- वें असें मला धो0 दिसतें; त्याचें प्रपंचाकडे धो0 त्याचे अंतःकरणाचें धो0 कळत नाहीं; हे गडी जोगवतील तुमचें धो0 तिकडे असूं द्या. 2 Manner, order, style, fashion, prevailing bearing or character. Ex. नाना फडनिसाचे राज्य करण्याचें धो0 भलत्यास येणार नाहीं; ही कशाची पतिव्रता पतिव्रतेचें धो0 निराळें. 3 Ways, course, procedure, tenor of practice. Ex. दरबारचें धो0; सभेचें धो0. 4 Established manner or method; as लिहिण्याचें-हिशोबाचें -धो0.

धोरण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Front; aim; aspect; bent; inclination; attention, heed. Manner. Ex. नाना फडनिसांचें राज्य करण्याचें धोरण भलत्यास येणार नाहीं. Course.

धोरण     

ना.  चाल , नीती , पद्धत , वागणूक ( पूर्वजांचे धोरण );
ना.  अनुमान शक्ती , दूरद्दष्टी , पोच , मागचा - पुढचा विचार , विचारपद्धती ;
ना.  आचारपद्धती , उद्देश , कार्यनीती , कार्यपद्धती , राजनीती , व्यवहारनीती ( सरकार , पक्ष इत्यादींचे संदर्भात );
ना.  उद्देश , प्रयोजन , हेतु ( संस्थेचे धोरण ).

धोरण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी योजिला जाणारा मार्ग   Ex. सरकारचे दहशतवादाचे निर्मूलन करण्यासाठी असलेले धोरण जनतेच्या हिताचे आहे.
HYPONYMY:
वर्णभेद रणनीति
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಒಳ್ಳೆಯ ವರ್ತನೆ
kasحِکمَتہِ عٔملی
kokआंखणी
mniꯅꯤꯌꯝ
nepनीति
telనీతి
urdلائحہ عمل , ترکیب , اصول , طریقہ
See : पॉलिसी

धोरण     

 न. १ तोंड ; दिशा ; संधान ; नेम ; रोख . मोरच्याचे धोरण किल्ल्यावर आहे . महागिरीचे धोरण कोणत्या बंदराकडे आहे ? २ केवळ नजरेने पाहून ( एखाद्या गोष्टीच्या ) स्वरुपाविषयी केलेला अंदाज , अजमास ; तर्क ; अटकळ बांधण्याची बुद्धीची चतुरता ; खरा तर्क ; अनुमानशक्ति . याच्या बोलण्याचालण्यावरुन हा चोर असेल असे माझ्या धोरणांत येते . हे शेत चार खंडी पिकावे असे आम्हांस धोरण दिसते . ३ ( बोलतांना , एखादी गोष्ट करताना करावयाचा ) मागचा पुढचा विचार ; पोंच ; संधानरुप अंतःकरणवृत्ति ; सारासार विचार . पूर्वी बोललो काय आणि आतां बोलतो काय हे धोरण त्यास राहात नाही . ४ ( एखाद्याच्या भाषण , वर्तन इ० कांवरुन त्याच्या ) उद्देशाची , अंतस्थ हेतूची तर्काने कळून येणारी दिशा , रोंख , स्वरुप . हा बोलण्यांत साधुपणा दाखवितो पण चाचे धोरण निराळे आहे . ५ सावधानतेची नजर ; दृष्टि ; लक्ष्य ; काळजी . हे गडी काम करितांना जोगवरील तर तुमचे धोरण तिकडे असू द्या . ६ ( मनाचा , विचाराचा ) कल ; झोंक ; रोख . त्याचे प्रपंचाकडे धोरण . त्याच्या अंतःकरणाचे धोरण कळत नाही . ७ ( एखाद्याच्या अंगी असलेली एखादे काम करण्याची ) हातोटी ; विशिष्ट पद्धत ; सरणी ; शैली . नाना फडनीसांचे राज्य करण्याचे धोरण दुसर्‍यास येणार नाही . ही कशाची पतिव्रता , पतिव्रतेचे धोरणच निराळे . ८ धारा ; व्यवहार इ० कांतील संप्रदाय ; वळण ; वहिवाट . जसे - दरबारचे धोरण ; सभेचे धोरण . ९ पूर्वापार चालत आलेली पद्धत ; मोड ; रीत . जसे - लिहिण्याचे - हिशेबाचे धोरण . १० - पु . मार्ग ; रस्ता . की तेथ अनुभवाच्या पाउली । धोरणू पडिला । - ज्ञा ६ . १५४ . [ सं . धूर = अग्रभाग ; किंवा सं . धारणा ; किंवा सं . धुर = जाणणे ; सं . धोरण = वाहन ? ]
०शुद्ध वि.  बिनचूक धोरणाचा ; धोरणाला धरुन असलेला ; पद्धतशीर . [ धोरण + शुद्ध = बरोबर ]

धोरण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
धोरण  n. n. any vehicle, [L.]
a horse's trot, [L.]
going well or quickly, [W.]

धोरण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
धोरण  n.  (-णं)
1. A vehicle in general, any means of conveyance, as a horse, an elephant, a car, &c. A horse's trot.
2. Going well or quickly.
E. धोर् to move well or quickly, affix करणे भावे वा ल्युट्.
ROOTS:
धोर् करणे भावे वा ल्युट्

Related Words

चढावाचें धोरण   घरफुंकी धोरण   चढाईचे धोरण   आर्थिक धोरण   धोरण   धोरण नाहीं अंगीं, फजिता होतो प्रसंगें   धोरण बांधणें   पाहावें धोरण, बांधावें तोरण   पॉलिसी   हरणाचें कुरण, त्यांत कशाचें धोरण?   ಒಳ್ಳೆಯ ವರ್ತನೆ   आंखणी   حِکمَتہِ عٔملی   നയം   پالسی   অর্থনীতি   अर्थनीति   अर्थनिती   अर्थनीतिः   रांखान्थियारि आदब   مُعاشِیات   ധനതത്വശാസ്ത്രം   பொருளாதாரதிட்டம்   ਅਰਥਨੀਤੀ   અર્થનીતિ   पालिसी   পলিসি   ଅର୍ଥନୀତି   ନୀତି   ପଲିସୀ   ਨੀਤੀ   ਪਾਲਿਸੀ   નીતિ   પૉલીસી   ಪಾಲಿಸಿ   नीति   নীতি   నీతి   ಅರ್ಥಶಾಸ್ತ್ರ   नीतिः   கொள்கை   గిరాకి   खान्थि   stratqgy   धारवट   financial policy   marketing policy   laissez-faire policy   obstructionist policy   policy frame   promotion policy   tariff policy   educational policy   conciliatory policy   general policy   go slow policy   group policy   expansionist policy   finance policy   first-best policy   fiscal policy   adminiatrative policy   administrative policy   admission policy   agricultural policy   budgetary policy   business poliy   discount policy   disposal policy   effective policy   imposed policy   specific policy   stabilisation policy   major policy   manpower policy   inventory policy   laisser-faire policy   land policy   policy irretation   policy making   policy manual   policy process   policy thinking   production policy   product policy   corporate policy   departmental policy   operating policy   originated policy   over-all policy   appealed policy   avowed policy   basic policy   beggar-my-neighbour policy   wage policy   wage polocy   sales policy   scorched earth policy   second best policy   replacement policy   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP